कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात कोण कोणत्या गावात गुरुवारी आढळले ५५१ पॉझिटिव्ह ?

950 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

न्यूज जालना दि. 22 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 950 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर ६९, बठण ०२, भाटेपुरी ०२,चंदनझिरा ०१, डांबरी ०१, धारकल्‍याण ०१,गवळी पोखरी ०५, गोलापांगरी ०१, हिसवन 3९, हिवरा रोशनगांव ०१, इंदेवाडी ०१, जामवाडी ०१, कचरेवाडी ०१, कारला ०१, खंभेवाडी ०४, माळशेंद्रा ०१,निढोना ०१,नंदापूर ०१, पारेगांव ०१, पाथरवाला ०१, शेवली ०२,जळगांव सो. ०१, जालना ०१, वडगांव ०१, वडीवाडी ०१, वखारी ०२, वाघ्रुळ ०२, मंठा तालुक्यातील मंठा शहर १०, अंभोडा ०१, दहिफळ ०२, पांगरी गो.०१,हनवतखेडा ०१, हेलस ०१, खरीअरडा ०१, देवगांव ख ०१, खोरवड ०४, लिंबखेडा ०२, मालेगांव ०१, नायगांव ०१, नारायणगांव ०१, पांगरी-पाटोदा ०२, परतुर तालुक्यातील परतुर शहर ०५,आष्टी ०१,अकोली ०६,ब्रम्‍हवडगांव ०१, धामनगांव ०१, को. हदगांव ०१,लि. पिंपरी ०१, लिंगसा ०१, आष्‍टी ०१, संकनपुरी ०६, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २३,अंतरवाली ०१, अंतरवाली दा. ०१, बाचेगांव ०१, भायगव्‍हाण ०१, भेंडाळा ०2, , बोडखा ०4, बोरगांव ०१,चापडगांव ०१, दहिगव्‍हाण ०१, दैठणा ०१, देवडे हदगांव ०२, घोंसी ०१, गुंज ०२, जांब समर्थ ०२, खडका ०२, खालापुरी ०१,खापरदेवी ०२, कोथळा ०१, कु. पिंपळगांव ०२, म.चिंचोली ११, माणेपुरी ०१, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०१, राजाटाकली ०२, राजेगांव ०१, राणी उंचेगांव ०४, साखळगांव ०२, शेवता ०१, शेवगळ ०४, शिवनगांव ०२, तीर्थपुरी ०५, येवला ०1, अंबड तालुक्यातील अंबड शहर ३५, धनगर पिंपळगांव ०२, धनगर पिंपरी १, बदापूर ०१, बक्षीचीवाडी ०१, चुरमापुरी ०१, चिंचखेड ०१ दाढेगांव ०१, दहिपुरी ०१, देशगव्‍हाण ०४, डोमेगांव ०१, गंगाराम तां. ०१, घुंगर्डे हदगांव ०४,हस्‍तपोखरी ०१,जामखेड ०५, कावचलवाडी ०१, खडकेश्‍वर ०2, किनगांव ०६, लालवाडी ०४, लेंभेवाडी १०, लोणार भायगांव ०२, महाकाळा ०२, मा. भायगांव ०१, मार्डी ०१, मठ तां. ०२, नालेवाडी ०१, नांदी ०१, पराडा ०८, पा. पांगरी ०१, रोहिलागड ०१, शहापूर ०२, शिरनेर ०६, सुखापुरी ०१, साडेगांव ०१, झिर्पी ०१, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०९,कुसळी ०४, मांजरगांव ०१, कंडारी ०१, वरुडी ०१, बा. पांगरी ०१, भरडखेडा ०२, चणेगांव ०१, दाभाडी ०१, देव पिपळगांव ०२, धामणगांव ०२, दुधनवाडी ०१, हळदोडा ०१, खरडगांव ०२, मानदेवगांव ०१, राजेवाडी ०१, राला हि. ०१, विल्‍हाडी ०२, हिवरा ०१, तुपेवाडी ०३, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०७,आळंद ०१, आंबेगांव ०१, भरडखेडा ०२, चिंचखेडा ०२, देळेगव्‍हाण ०१, डोळखेडा ०१, गाढेगव्‍हाण ०१, कोल्‍हापूर ०१, कुंभारझरी ०१, माहोरा ०१, नलविहिरा ०३, पिंपळखुंटा ०१, सावंगी ०२, टेंभुर्णी ०१, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १६, अन्‍वा ०१, बलोरा ०१, बाणेगांव ०३, देऊळगांव स. ०१, गाढेगव्‍हाण ०१, हसनाबाद ०३,लोणगांव ०५, पळसखेडा ०५, पारध ०५, पिंपळगांव रे.०१, पिंपळगांव थो. ०१, पोखरी ०१, राजूर ०८, सावंगी ०१, शिवना ०१, सिपोरा बा ०१ तळेगांव ०३, तपोवन ०५, वजिरखेडा ०३, वालसावंगी ०१, इतर जिल्हा औंरंगाबाद ०७,बुलढाणा १६,हिंगोली ०१, नांदेड ०१, परभणी ०३, वाशिम ०१
अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 484 तर अँटीजेन तपासणीद्वारे 67 असे एकुण 551 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!