कुंभार पिपळगाव प्रतिनिधी
घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांची बदनापूर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर घनसावंगी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी पहिल्यादा कुंभार पिंपळगाव पोलीस चौकिस भेट दिली असता कुंभार पिंपळगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्ता कंटूले ,महेश गुजर यांनी सत्कार केला यावेळी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती