कोरोना अपडेट

जिल्ह्यात 809 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

900 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

जालना दि. 23 (न्यूज जालना ) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 900 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर २२१, बठण ०३, भाटेपुरी ०३, चंदनझिरा ०२, दरेगांव ०४, धानोरा ०१,डुकरी पिंपरी ०१, गवळी पोखरी ०२, घोडेगांव ०३, हडप सावरगाव ०४, हडप ०२ , हिसवन ०१, हिवरा ०१, जामवाडी ०२, जिरडगांव ०२, कारला ०१, खरपुडी ०४, लोंढयाचीवाडी ०२, मानेगांव ०१, मौजपुरी ०१, नागेवाडी ०२, नंदापूर ०२, नाव्‍हा ०४, नेर ०३, निढोना ०१, पाहेगांव ०१, पिरकल्‍याण १०, पोकल वडगांव ०१, रामनगर का. ०१, सारवाडी ०१, सावंगी ०१, सावरगांव ०१, सो. जळगांव ०१, सिधी काळेगांव ०१, विरेगांव ०४, वाघुळ ०१, मंठा मंठा शहर २३, आकणी ०३, अंभोरा ०२, अंभोडा ०५, अरडा ०२, बेलोरा ०१, दहिफळ ०९, देवगांव ख. ०२, देवला ०२, ढोकसळ ०७, गेवराई ०१, हनवतखेउा ०१, जयपूर ०१, लिंबोना ०२, मालेगांव ०२, पाकनी ०२, पांगरा ग. ०२, पाटोदा ११, रामतीर्थ ०२, सावंगी ०१, टाकळ पोखरी ०३, तळणी ०८, वांजोळा १०, विडोळी ०१, वाघोडा ०१, परतुर तालुक्यातील परतुर शहर ०६ , अकोली ०१, अंबा ०१, अंगलगांव ०२, बाबुलतारा ०४, दहिफळ बो. ०४, दैठणा ०४, हातडी ०१, कंडारी ०१, खडकी ०१, को. हतगांव ०१, लिंगसा ०२, रायगव्‍हाण ०४, सातोनकरमाला ०१, स्रिष्‍टी ०२, वाटूर फा. ०२, वाटूरगांव ०७घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर १६ , बाचेगांव ०४, बानेगांव ०४, भायगव्‍हाण ०५, भेंडाळा ०१,बोडखा ०१, बोरगांव ०९, दैठणा खु. ०१, देवनगर ०२, ढाकेफळ ०१, डोंगरवाडी ०१, गुरु पिंपरी ०१, जळगांव ०२, जिरडगांव ०२, कंडारी ०४, खडका ०५, खलापुरी ०३, कोथाळा ०२, म. चिंचोळी ११, माहेरजवळा ०१, मंगूजळगांव ०१, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०२, पाडळी ०२, पानेवाडी ०१, राजेटाकळी ०१, रांजणी ०२, रामसगांव ११, शेवगळ ०३, तळेगााव ०१, तीर्थपुरी ०७, वडीरासमसगांव ०२,अंबड तालुक्यातील अंबड शहर २९ , अंतरवाली सारथी ०३, गनगांव ०२, बरसवाडा ०१, भालगांव ०३, भांबरी ०२, भारडी ०२, बोरी ०१, चुरमापुरी ०१, दाडेगांव ०५,देश्‍गव्‍हाण ०२, ध. पिंपळगांव ०१ , गंगारामवाडी ०१, हसनापूर ०१, जामखेड ०१, कवडगांव ०५, कोथाळा ०१, लोणार भायगांव ०१, मर्डी ०१, मसई ०१, पांगारखेडा ०१, पागिरवाडी ०१, पानेगांव ०३, पावशे पांगरी ०४, पिंपळगाव ०२, पिंपरखेड ०१, शहापूर ०१, शेवता ०१, शिरनेर ०६, सोनक पिंपळगांव ०२, वडीगोद्री ०१, वडीकल्‍य ०२,

images (60)
images (60)

बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०७ , मात्रेवाडी ०१, बावणे पांगरी ०३, भरडखेडा ०३, चणेगांव ०१, दगडवाडी ०१, धामनगांव ०२, हिवरा ०१, काजळा ०१, केलीगव्‍हाण ०१, खडगांव ०१, खरडगांव ०१, लोंढेवाडी ०१, मानदेऊळगांव ०१, मांजरगांव ०१, नानेगांव ०१, रोशनगांव ०१, शिरसगांव ०१, सिधी पिंपळगांव ०३, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०४, आळंद ०१, बठण ०१, भातडी ०३, चापनेर ०१, चिंचखेडा ०१, दहिगांव ०१, देळेगव्‍हाण ०२, डोळखेडा ०१, डोणगांव ०१, घाणखेउा ०१, कोनद ०१, कुसळी ०२, माहोरा ०४, निमखेउा ०१, सातेफळ ०१, शिराळा ०१, टेभुर्णी ०९, वाढोना ०१भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ३४, अन्‍वा ०२, बाणेगांव ०१, दगडवाडी ०१, थिगळखेडा ०२, इब्राहिमपूर ०१, जळगांव सपकाळ ०३, केदारखेडा ०१, खापरखेडा ०१, कोडा ०३, पळसखेडा पिंपळे ०१, पळसखेडा ठों. ०१, पळसखेडा ०२, पारध बु. ०३, राजूर ०६, शिरसगांव ०१, शिरसगांव वा. ०१, सुरंगली ०१, तपोवन ०१, वालसावंगी १० इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०२, बीड ०१, बुलढाणा ३८, नागपूर ०२, परभणी ०३, वाशिम ०१अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 639 तर अँटीजेन तपासणीद्वारे 170 असे एकुण 809 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!