कोरोना अपडेट

जिल्ह्यात 984 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

988 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 24 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 988 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर १३६,अंतरवाला -1, बठण -3, भाटेपुरी -3, भ्रिलपुरी -१, बोरगाव -1,चंदनझिरा -3, दहिफळ -4, दरेगाव -1, जामवाडी -1,धानोरा -2, धारकल्‍ण्‍याण -3, दु. काळेगांव -5, डुकरी पिंपरी -1, गवळी पोखरी -1, गोंदेगांव -1,घोडेगांव -4,घोटण -1, हिवरा -1, हिसवन -5, हडप -4, कडवंची -1, खोडेपुरी -2, मानेगांव -3, नागेवाडी -1, नंदापूर -1, नेर -8, पोखरी -1,पिर पिंपळगांव -3, रेवगांव -11, साळेगांव -1, सामनगांव -5, शेवगांव -1, सावरगांव -1,शेवली -1, शेवगा -1, शिरसगांव -1, सोमनाथ जळगांव -1, उटवद -1, वडीवाडी -2, वखारी -1, वरुड -1, वखारी -3,वाघ्रुळ -1,विरेगांव -4, मंठा तालुक्यातील मंठा शहर०५,दहिफळ ०५,ढोकसळ ०१,हनवतखेडा ०३,हतवन ०२,किनखेडा ०१,मेशखेडा ०२,तळणी ०९मंठा ०१,वाई ०१पाटोदा ०८,परतुर तालुक्यातील परतुर शहर २०, अंबा ०१, अंगलगांव ०१, आष्‍टी ०१, बाबुलतारा ०१, हातडी ०५, खांडवी ०५, खांडवीवाडी ०१, कोकाटे हतगांव ०२, लिंगसा ०२, मौसा ०१, पिंप्रुळा ०१, रायपूर ०२,, सातोना ०३, श्रीधरजवळा ०२, स्रिष्‍टी ०१, वाढोना ०१, वाडी ०१, वाघाडी ०१, वाटूर ०९, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर२०, आरगडे गव्‍हाण ०१, बाचेगांव ०१, बहिरगड ०१, बर्डी ०१, भायगांव ०१, भेंडाळा ०२, बोडखा ०१, बोलेगांव ०२, बोर रांजणी ०२, बारेगांव ०१, भोगगांव ०१,चिंचोळी म. ०५, देवडे हदगांव ०१, देवनगर ०३, ढालेगांव ०१, घोंसी ०१, गुंडेवाडी ०१, जांब समर्थ ०२, जिरडगांव ०७, कनकवाडी ०१, कंधारी ०३, खडका ०२, खालापुरी ०३, खापर हिवरा ०१, कोथाळा ०३, कु.पिपळागांव १६, लिंबी १५, लिंबोनी ०१, मंगरुळ ०२, मुर्ती १०, पिंपरखेड ०२, राजाटाकळी ०२, रांजणी ०२, राजेगांव ०२,सिंदखेड ०१, तनवाडी ०१,तीर्थपुरी ०६, उढाण कंडारी ०१, विरेगांव तां ०१, वडी रामसगांव ०१, येवला ०४, याव‍लपिंप्री ०१,अंबड तालुक्यातील अंबड शहर १८,अंतरवाली सारथी ०३, भंबेरी १३, धनगर पिंप्री ०१,पिठोरी शिरसगांव ०३, वडीकल्‍या ०५, बानगांव ०७,बरसवाडा ०१, भालगांव ०१, चिंचखेड ०१, दोडागांव ०२, घु.हदगांव ०५, गोंदी ०२,कवडगांव ०२, किनगांव ०७, लो. भायगांव ०३, म्‍हाडा ०१, मर्डी ०२, नालेवाडी ०७,पानेगांव ०३,शिरनेर ०३, शिरसगांव तां. ०१, सोनक पिंपळगांव ०१ सुखापुरी २२,वडीगोद्री ०१,
बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर १६, भिलपुरी ०१, दावलवाडी ०१, देवपिंपळगांव ०१, धामनगांव ०१, ढोकसळ ०१, गेवराई ०१, खडेगांव ०१, कंडारी ०२, कुसळी ०४, मांजरगांव ०६, नानेगांव ०४, राजेवाडी ०१, सोमठाणा ०१, वाल्‍हा ०१, गोकुळवाडी ०१, वाहेगांव ०१, चणेगांव ०१, चितोडा ०१, देशगव्‍हाण ०१, ढोकसळ ०२, हळदोडा ०१, काजळा ०१, तुपेवाडी ०२,वंजारवाडी ०२ जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ३६, अकोलादेव ०२, आळंद ०१, आंबेगांव ०१, भातोडी ०२, बुटखेडा ०१, ब्रम्‍हापुरी ०१, चिंचखेउा ०५, डावरगांव ०४, देळेगव्‍हाण ०८, देऊळगांव उ. ०१, देऊळझरी १६, धोंदखेडा ०३, गाडेगव्‍हाण ०२, गारखेडा ०१, गोंधनखेडा ०१, हनुमतखेडा ०१, हरपाळा ०२, हिवरा ०१, जवखेडा ०२, खासगांव ०३, कोनद ०१, कुसली ०१, माहोरा ०३, नळविरा ०३, निमखेडा ०२, पापळ ०२, पिंपळखुंटा ०२, माहोरा ०४, सावरगांव ०३, सावंगी ०१, सिपोरा ०१, टेंभुर्णी १५, वरखेडा ०६, वरुड ०१, येवता ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ४४, असई ०३,अकोला देव ०२, अन्‍वा ०५,बरंजळा ०२,दगडवाडी ०३, दावतपुर ०१, धोनखेउा ०२, फत्‍तेपूर ०२, गोद्री १३, गोकुळ ०१, होशेगांव ०१, इब्राहिमपूर ०१, जळगांव सपकाळ ०१,जानेफळ ०१, जवखेडा ०१, खापरखेडा ०१, कोडा ०२, कोळेगांव ०१, कुकडी ०६,मोहालाई ०३, मुरतड ०२, नळणी ०१, नांजा ०५,निंबोळा ०२, निवडुंगा ०१, पळसखेडा ०२, पारध बु. ०१, पिंपळगांव रे. ०५,राजूर ११, सुरंगली ०१, टाकळी ०१,थिगळखेडा ०५,विझोरा ०१, वडी खु. ०२, वाकडी ०६, वालसावंगी ०७, इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०४,बुलढाणा १८,जोधपूर ०१, परभणी ०७,वाशिम ०१अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 717 तर अँटीजेन तपासणीद्वारे 267 असे एकुण 984 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!