जिल्ह्यात 683 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
841 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 26 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 841 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर १७४, घोडेगांव ०१, विरेगांव ०२, चंदनझिरा ०३, चितळी पुतळी ०२, दरेगांव ०२, हडप सावरगांव ०१, हदगांव ०१, हिवरा रोशनगांव ०१, जलगांव ०२, कडवंची ०२, काकडा ०१, खरपुडी ०१, खोडेपुरी ०१ मौजपूरी ०३, नाव्हा ०१, सावंगी ०२, पाचनवडगांव ०३, पिंपरी डु. ०१, पिर पिंपळगांव ०१, पोकल वडगांव ०१, पूनेगांव ०१, सालेगांव ०१, सामनगांव ०५, सावरगांव ०३, सिंधी काळेगांव ०१, सावरगांव ०१, सोमनाथ जळगांव ०१, उमरी ०३, वखारी ०१, वरधडी ०१, वखारी ०५, वडगांव ०२, वालसा खालसा ०२, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०४ , अकणी ०१, अंभोरा शेळके ०६, बेलोरा ०३, दहिफळ खु. ०४, हनवतखेडा ०१, हेलस ०१, पांगरा गाडे ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ०६ , आष्टी ०२, अंगलगांव ०२, बाबुलतारा ०१, का-हाळा ०१, लिंगसा ०३,संकनपुरी ०१,सातोना ०६,शिंगोना ०१घनसावंगी तालुक्यातीलघनसांवगी शहर २१,अंतरवाली दायी ०१, बाचेगांव ०१, भायगव्हाण ०२, बोडखा ०३, बोलेगांव ०१, बोरगांव ०२, चापडगांव ०२, ढाकेफळ ०३, गाढे सावरगांव ०३, घोंसी ०२, गुरुपिंपरी ०१, जांबसमर्थ ०१, जिरडगांव १०, कंडरी ०४, खडका ०१, कोथाळा ०६, म.चिंचोली १५, माहेरजवळा ०१, मंगू जळगांव ०१, नागोबाची वाडी ०२, पानेवाडी ०२, राजेगांव ०४, राणी उंचेगांव ०३, साकलगांव १८, सिंदखेड ०१, तनवाडी ०१, वडीरामसगांव ०१, येवला ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर ४७, अंतरवाली सारथी ०३, बानगांव ०१,बरसवाडा ०१, भंबेरी ०१, डावरगांव ०२, गंगा चिंचोली ०७, घु. हदगांव ०१, जामखेडा ०२, किनगांव ०४, माहेरा ०२, मर्डी ०१, पावशे पांगरी ०२, रुही ०१, शहापूर ०४, शिरनेर ०३, शिरसगांव ०२, सोनकपिंपळगांव ०१, वडी गोद्री ०३, वडी कल्य ०३, झिर्पी ०१,
बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर १६ , गेवराई ०१, धोपटेश्वर ०२, इंदेवाडी ०१, के. गव्हाण ०२, कुसली ०३, भायगांव ०१, मांजरगांव ०१, न. पांगरी १, नानेगांव ०१, निकळक ०२, वाल्हा ०२, बावणे पांगरी ०१, भरडखे्रडा ०१, दाभाडी चिखली ०१, दाभाडी ०१, हिवरा ०१, काजळा ०३, काजळा ०१, नजिक पांगरी ०८, सोयगांव ०१, तुपेवाडी ०१, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर १३, बोरखेडी ०२, चिंचखेडा ०२, डावरगांव ०१, देऊळझरी ०५, हातडी ०१, जवखेडा ०१, निमखेड ०१, पापळ ०१, टेंभुर्णी ०१, विरेगांव ०१, वरुड ०१भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २६, भायडी ०१, भिवपूर ०१, दगडवाडी ०२, इब्राहिमपूर ०१, जळगांव सपकाळ ०३, जवखेडा ०१, कोसगांव ०१, लिहा ०१, लिंबोला ०२, मोहलायी ०५, निंबोला ०४, पळसखेडा पिंपळे ०१, राजूर ०६, शिपोरा ०२, थिगळखेडा ०२, वजिरखेडा ०७, वालसावंगी ०५, विझोरा ०१, इतर जिल्ह्यातील अहमदनगर ०१, बीड ०४, बुलढाणा ३३, नांदेड ०२, नाशिक ०१, परभणी ०४, पुणे ०२अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 624 तर अँटीजेन तपासणीद्वारे 59 असे एकुण 683 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 45846 असुन सध्या रुग्णालयात- 2693 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11011, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2133, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-274699 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 683, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 43433 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 228819 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2115, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -29634
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -80, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9469 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 102, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 796 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-92, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2693,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 117, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-841, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-36229, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6499,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-831316 मृतांची संख्या-7
जिल्ह्यात अकरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 796 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:- राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- २०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ५१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – १९, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक- ५५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ४१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक- ७३ , के-जी-बी-व्ही- परतुर- ३७, के-जी-बी-व्ही- मंठा- १४, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- २७३, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- २७, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ४७, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ६३, के-जी-बी-व्ही- घनसांवगी- १४, , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ४२, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद – २०,