कोरोना अपडेट

जालना;जिल्ह्यात इतक्या व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल आला पॉझिटीव्ह

511 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 28 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 511 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर २२० , जिरडगांव १, खरपुडी १ , गवळी पोखरी २, मोतीगव्‍हाण ४ , धानोरा १, जवखेडा १, हिवरडी १, रोशनगांव १, कवटा १, विरेगांव १, जळगांव सोमठाणा ३, वडगांव २, मांजरगांव १, भाटेपरी २, लोंढेवाडी १,बाजी उम्रद १, वाई १, वानडगाव ३, सावरगांव १, वडीवाडी १, हडप सावरगांव २ , पाथरुढ ४ , उटवद १, देवी दहेगांव १,सामानगांव ४ , जामवाडी ३, धानोरा १, वखरी वडगांव १, पिरकल्‍याण २ , गाडेसावरगावं १, हिवरा १, खरपुडी १,पाष्‍ट १, काकडी कडारी १, हिसवण २ , खाडेवाडी १, नाव्‍हा २ , सोलगव्‍हाण १,पाहेगांव १,घोडेगांव १, गवळी पोखरी १, निधोना १, नागापुर १, घाणेवाडी १, दुधना काळेगांव २, दैठणा १,पाणेगांव १, वाहेगांव २ , राममुर्ती १, बोरगांव २, वडगांव २,पाथरडी १, विडोळी १, मंठा तालुक्यातील मंठा शहर ५ , पेवा १, गेवराई १, देवगांव १,तळणी २ , लिमखेडा २, देवठाणा १, वाई १, दहिफळ ३, पाटोदा ४,परतुर तालुक्यातील परतुर शहर ११ , सावरगांव ३, कराळा १, आसणगांव ३ , ब्राम्‍हणवाडी २ ,सातोणा ६ , लोणी ३ ,लिखीत पिप्री २, आष्‍टी ६, अकोली ४ , कुंभारवाडी २, डोकमळ २ , रायगव्‍हाण २,कोरेगांव १, हातडी २ , हदगांव १,कणकवाडी १,भराडखेडा १, उस्‍मानपुर २, लिंगसा ३, खाडवीवाडी ५, पाटोदा २, धामणगांव १, सिरसगांव १, वरफळवाडी १ , पाथर्डी १, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २० ,टेंबी १, कुभांरपिपळगांव ३ ,खडका १, शेवगळ ५ , खालापुरी २ ,तिर्थपुरी २, डोंगरवाडी १,मुरमा १, शिेंदेवडगांव ७ , राणीउचेगांव १, चापडगांव २ , रवना १, नागेाबाची वाडी २ , अंतरवालीराठी २,निपाणी पिंपळगांव १, येवला ४, रांजणी १, डाकेफळ २ , मासेगांव १,म चिचोली १८ , बोडखा ७ , जिरडगांव ४ , भोगांव २, गुरुपिंपरी १, वडीरामसगांव २ , जुगलादेवी २, गुंज २, कोटाळा १०, राजेगांव २ , बोलेगांव १, मगु जळगांव ३ , देवडे हदगांव १, भुगांव २,बोरगांव २,डहाळगाव १, सिंधखेड १, राजेटाकळी १, तळेगावं १अंबड तालुक्यातील अंबड शहर २२ ,सिरसगांव २ , दहयाळा १ , बालेगांव ३ , गोंदी ७ , महाकाळा १ , भांभेरी 2 , वाटागवाडी 2, साडेगांव १ ,दादेगांव ३ , बनगांव ४ , रामनगर १ , पाणेगांव ५ , पावशी पांगरी 2, ताडहदगांव १ , सिरनेर ५ ,रवना १ , वडीकाळया १ , गंगारामतांडा १ , कर्जत २ ,बोरी १ , भालगांव १, भायेगांव १ , वलखेडा १ , रुइ्र १, दुधपुरी 1,पिटोरी सिरसगांव 1,बोडखा 1, कवडगांव १, रामसगाव १,आपेगांव १,भाटखेडा १ ,मसई १,जामखेड २ , कानडगांव 3,गोलापांगरी १ , चिचखेड १, रेवलगांव १, सुखापुरी ११ , घुंगर्डे १,शेंवगा १, आलमगांव १, चुर्मापुरी ३ , महाकाळा १, साघ्‍टपिंपळगांव २ , वाळकेश्‍वर १
बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ५ ,हिवराळा १, बाजार वाहेगांव १, सायगांव १, कंडारी ४, गोकुवाडी १,पाडळी १, नानेगांव ३, कुसळी १, रामखेडा १,देवगांव १, अन्‍वी १, डोकसाळ १, दुधनावाडी २, रामखेडा १, खडकवाडी १,भुटेगांव १, वरुड १, खादगांव १, तिळेगव्‍हाण १, पटारदेऊळगांव १,मांजरगांव ३, गोकुळवाडी १,मंडळगांव १, सेलगांव १,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर १२ ,चिचंखेडा ३, देउळगांव उगले १, देऊळजरी १, पिपळखुंटा ११, जवखेडा टेंग १, वरखेडा १,जानेफळ १, भराडखेडा १, वरखेडा ३, सावंगी १, निमखेडा १, वरुड १, भारज १, विजोरा १, डावरगांव १, गणेशपुरी १, चिंचोली १, डोनगांव १, कवळा १,कोनड ३, माहोरा १, येवता १, चापनेर १, दळेगव्‍हाण १, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १९ , पळसखेडा १, भरडखेडा १, हिवरखेडा १, कामखेडा १, वालसांवगी ३ ,पेरजापुर १, राजुर ३ , बाभुळगांव ५ ,रहिणाबाद १, वाकडी १, महाड १,शिपुरा २, आसई १, वाडी १, वाकडी १, कोठारा १, लिंगेवाडी १, बरंजळा १, जळगांव सपकाळ २ ,ढिगळखेडा १,कोडोळी ४, जानेफळ १, केदारखेडा १, बोरखेडा१, गोद्री ७ , पारध २, पिंपळगांव रेणुका १,रेलगांव १इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०३ , बीड ०१ , बुलढाणा ३० , वाशिम १, , परभणी ४, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 653 तर अँटीजेन तपासणीद्वारे 163 असे एकुण 816 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!