कोरोना अपडेट

आज जालना जिल्ह्यात ६७७ कोरोना बाधीत आढळले तर कोरोनामुळे ८ रुग्णाचा मृत्यू

529 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज -जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जिल्ह्यात 677 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 28 (न्यूज जालना ब्युरो) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 529 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)



जालना तालुक्यातील जालना शहर ११९, अंतरवाला ०२, डुकरी पिंपरी ०२, बाचेगांव ०१, बाजी उम्रद ०१, भाटेपुरी ०१, भिलपुरी ०१, चंदनझिरा ०८, धानोरा ०१, दुधना काळेगांव ०५, हडप ०१, हिवर्डी ०१, इंदेवाडी ०२, जळगांव ०२, जळगांव तां. ०१, जामवाडी ०२, कडवंची ०१, काळेगांव ०१, काटखेडा ०१, खनेपूरी ०१, खरपुडी ०१, मानेगांव ०१, नागेवाडी ०२, नेर ०१, निढोणा ०३, निरखेडा ०३, पांगरी ०१, पिंपरी ०१, पोखरी ०१, सामनगांव ०३, सावरगांव शेवली ०२, शेवली ०३, उटवद ०२, वडगांव वखारी ०१, वंजार उम्रद ०२, वडगांव ०१, वाघ्रुळ ०१, वानडगांव ०१मंठा तालुक्यातील मंठा शहर २१, आरडा ०१, चितळी ०१, दाहा ०१, दहिफळ ख. ०१, हानवतखेडा ०१, जयपूर ०१, खोरडसावंगी ०१, लिंबखेडा ०१, लिंबेवडगांव ०१, माळतोंडी ०२, वाई ०१, पांगरा ०१, रामतीर्थ ०१, सावरगांव वायाल ०२, सावरगांव ०१, तळणी ०१, ठेंगणे वडगांव ०१, विडोळी ०२, वाडी ०१, वाघोडा ०२ परतुर तालुक्यातीलपरतुर शहर ४७, आकणी ०१ , अकोली ०२, अरडा ०१, बाबुलतारा ०३, बामणी ०२, बोरगांव ०२, चांगतपुरी ०२, दहिफळ ०५, दैठणा ०३, डोंगरगांव ०१, हातडी ०३, काकडे ०२, कंडारी ०३, का-हाळा ०१, खांडवी ०२, खांडवीवाडी ३०, को. हदगांव ०२, लि. पिंपरी ०२, पांडे पोखरी ०२, पिंपरखेडा ०२, पिंप्रुला ०१, रायगव्‍हाण ०५, सालगांव ०१, संकनपुरी ०२, सावरगांव ०२, स्रिष्‍टी ०१, वाहेगांव ०५, वरफलवाडी ०९, वाटूर ०२ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर १४, अंतरवाली दायी ०१, अवलगांव ०१, बडखा बु. ०१, बंगलेवाडी ०१, भडाणी ०१, बोडखा ०१, बोलेगांव ०१, दैठणा ०१, ढाकेफळ ०२, देवहिवरा ०२, देवी दहेगांव ०१, ढाकेफळ ०६, ढोबलेवाडी ०१, घोंसी ०१, गुंज ०२, जिरडगांव ०२, कंडारी ०४, को. हदगांव ०१, कु. पिंपळगांव ०७, म. चिंचोली ०५, मांदला ०२, मसेगांव ०२, मुढेगांव ०३, मुर्ती ०४, नागोबाची वाडी ०२, राजेगांव ०१, राणी उंचेगांव ०२, सरपगव्‍हाण ०१, सिदधेश्‍वर पिंपळगांव ०१, सिंदखेडा तां ०१, उक्‍कडगांव ०२, वडी रामसगांव ०४, येवला ०२ अंबड तालुक्यातील अंबड शहर १५ , पारनेर ०१ , सारंगपूर ०१, अंतरवालरी (वाडी) ०३, अंतरवाली सारथी ०१, बालेगाव ०३, बाणगांव १३, भंबेरी ०३, चुरमापुरी ०४, ध. पिंपरी ०१, डोमेगांव ०४, गोंदी ०७, जलोरा ०३, जामखेड०१, कवडगांव ०१, किनगांव ०१, लोणार ०१, महाकाला ०२, नागोनेवाडी ०२, नालेवाडी ०१, निहालसिंग वाडी ०१, पाथरवाला ०१, पि. शिरसगांव ०३, रावलगांव ०१, रोहिलागड ०१, शहागड ०६, शहपूर ०२, सा. पिंपळगांव ०१, सुखापुरी ०३, वडीगोद्री ०१, वडीकाला ०५बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०६ , देवगांव ०१, न. पांगरी ०१, भरडखेडा ०२, खामगांव ०१, कुसळी ०१, वाकुळणी ०१जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०७, भातोडी ०१, बोरखेडी ०१, देळेगव्‍हाण ०२, दऊळझरी ०१, गणेशपूर ०१, गारखेडा ०१, हनुमतखेडा ०१, जानेफळ पं. ०१, खासगांव ०१, निमखेडा ०४, माहोरा ०१, सावरगांव ०१, टेंभुर्णी ०७, वरखेडा विरो ०१, वरुडा ०२, वरखेडा ०१, येवता ०१

भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १५ , अन्‍वा ०५, असई ०५, बानेगांव ०२, भायडी ०२, चांदई टेपली ०२, चिंचोली ०२, दगडवाडी ०१, दानापूर ०१, धोंधखेडा ०१, इब्राहिमपूर ०१, जळगांव ०१, जानेफळ ०१, मुथाड ०१, निंबोळा ०२, पिंपळगांव रे. ०२, पिंपळगांव ०१, प्रल्‍हादपूर ०१, राजूर ०१, शेलूद ०१, शिपोरा ०१, सोयगांव ०१, वाकडी ०१, वालसावंगी ०५,इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा १६ , परभणी ०१,

अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 440 तर अँटीजेन तपासणीद्वारे 237 असे एकुण 677 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 48029 असुन सध्या रुग्णालयात- 2865 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11258, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3168, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-285232 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 677, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 45805 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 236333 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2754, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -31556

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -48, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9667 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 119, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 860 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-78, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2865,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 99, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-529, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-38129, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6928,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-831316 मृतांची संख्या-748

जिल्ह्यात आठ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 860 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ४७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- १६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक – ६२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- ३२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ४६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक- ५७ , पोलीस प्रशिक्षण केंद्र-00, मॉडेल स्कूल परतुर-00, के-जी-बी-व्ही- परतुर- २८, के-जी-बी-व्ही- मंठा- ३९, मॉडेल स्कूल मंठा-00, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड- ८१, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-०० , शासकीय तंत्रनिकेतन अंबड- २१८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर- २४, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ५९, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी- ७६, के-जी-बी-व्ही- घनसांवगी- ०२, शासकीय मुलांचे वसतीगृह एमआयडीसी इमारत क्र. ०१-०० भोकरदन – ०० , डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02- ५०, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद – २३,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!