जालना जिल्ह्यात शुक्रवारी इतके आढळले कोरोना बाधित
जिल्ह्यात एकूण ६८४९ सक्रिय रुग्ण संख्या
न्यूज जालना ब्युरो दि ३० एप्रिल
जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा पाचशेच्या पार करत आहे यातच कधी हजार च्या पार रुग्ण आढळून येत आहेत
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव गतीने वाढत असून असून आता जालना जिह्यातील काही तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे .आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे .शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर ६८३ जण कोरोना बाधित आढळले आहेत
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ४६ हजार ४८८ झाली असुन त्यातील आतापर्यत ३८हजार ८८१ रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर गुरुवारी दहा कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ७५८ जनांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात ६८४९ सक्रिय रुग्ण आहेत
जालना तालुक्यातील जालना शहर १५३, बठण ०३, भिलपुरी खु.०१, चंदनझिरा ०३, दहिफळ ०१, धांडेगांव ०१, डुकरी पिंपरी ०१, गवली पोखरी ०१, घानेवाडी ०१, गोंदेगांव ०१, हडप सावरगाव ०२, हतवन ०१, हिसवन ०५, हिवरा रोशनगांव ०२, इंदेवाडी ०३, कचरेवाडी ०१, कडवंची ०२, खोडेपुरी ०१, नेर ०६, पिरकल्याण ०१, पोखरी ०२, शेवगा ०२, वडगांव ०२, वखारी ०३, वानडगांव ०५,
मंठा तालुक्यातील मंठा शहर १५, अरडा ०१, बेलोरा ०१, दहिफळ ख. ०२, देवगांव ख. ०२, ढोकसळ ०७, हनवतखेडा ०३, हेलसवाडी ०१, नानसी ०१, पाटोदा ०५, पेवा ०५, तळणी ०१, वाई ०२ परतुर तालुक्यातील परतुर शहर ३६, आकणी ०१, अंबा ०१, आष्टी ०५, बाबुलतारा ०१, बामणी ०१, ब्राम्हणवाडी ०३, ब्राम्हणवडगांव ०१, दैठणा ०१,देवळा ०१, डोलारा ०१, कंडारी ०१, खांडवीवाडी ०१, मावपाटोदा ०२, पांडेपोखरी ०१, रोहिना ०२, सातोना ०४, सावरगांव ०१, सोइजना ०१, वाढोना ०१, वरफळ ०१, वाटूर फाटा ०३, येणोरा ०१,
घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ४३, भायगव्हाण ०२, चापडगांव ०३, दहिगव्हाण ०१, ढाकेइ ०१, गंगाचिंचोली ०२, जोगलादेवी ०२, खडका ०१, खालापुरी ०६, खापर्डेवाडी ०२, कोथाळा ०३, लिंबी ०६, लिंबोनी ०१, म. चिंचोली ०२, मांडला ०१, मानेपुरी ०१, मंगू जळगांव ०१, मध्रेगांव ०३, मुरमा ०१, नागोबाची वाडी ०१, पिंपळगांव ०२, राजाटाकळी ०१, राजेगांव ०१, राणी उंचेगांव ०३, साकळगांव ०३, शेवगांव ०१, शिंदेवडगांव ०१, तिर्थपुरी १३, वडी रामसगांव ०२,
अंबड तालुक्यातील अंबड शहर ३२, आलमगांव ०१, अंतरवाली ०७, भांबेरी ०६, भालगांव ०१, भातखेडा ०१, चिंचखेडा ०२, दह्याला १०, लालवाडी ०६,पानेगांव ०१, जामखेडा ०१, पराडा ०३, पारनेर ०१, पावशे पांगरी ०२, रांजणगांव ०२, शहापूर ०१, शिरनेर ०१, ताधडगांव ०२, वडीगोद्री ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०६, सायगांव ०१, भरडखेडा ०२, चणेगांव ०१, धामणगांव तां. ०१, धामणगांव ०१, हळदोडा ०१, काजळा ०२, मात्रेवाडी ०२, शेलगांव ०२, दाभाडी ०१, तुपेवाडी ०१,
जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर १७ , अकोला देव ०३, बोरगांव ०१, बोरखेडी ०१, देळेगव्हाण ०४, देऊळगांव उगले ०२, डोलखेडा ०१, जवखेडा ०१, सावरगांव ०२, सावंगी ०१, सिपोरा ०१, तपोवन ०१, टेंभुर्णी ०७, वरखेडा ०१, वरुड ०१, विरखेउा ०१, येवता ०२
भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २३ , अन्वा ०२, वालसावंगी ०२, कुसली ०३, न. पांगरी ०२, भुतेगांव ०१, सोमठाणा ०१, बरंजला लो. ०१, चांदई इको ०२, चांदई ठो. ०१, चांदई टे. ०१, चिंचोली ०१, गाढेगांव ०२, हसनाबाद ०५, जानेफळ ०१, जवखेडा ०५, जयदेववाडी ०१, खामखेडा ०२, कोठा ०३, पिंपळगांव थो. ०२, राजूर ०८, रामनगर इटा ०१, शेलूद ०१, टेंभुर्णी ०२, तुपेवाडी ०१, वाहेगांव ०१, वजिरखेडा ०२, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०२, बीड ०१, बुलढाणा १९ , हिंगोली ०२, परभणी ०१, सांगली ०१अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 548 तर अँटीजेन तपासणीद्वारे 135 असे एकुण 683 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.