जालना : जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकड्यात घट ,आज 534 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
480 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 1 (न्युज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 480 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर७७,अहंकार देवलगांव ०१, अंतरवाला ०१, हिवर्डी ०१, बोरगांव ०२, देवमुर्ती ०१, दुधना काळेगांव ०१, डु.पिंपरी ०१, गाढेगव्हाण ०१,गोंदेगांव ०१, हिसवन ०२, हिवरा ०१, इंदेवाडी ०१, जळगांव ०१, जामवाडी ०१, खोडेपुरी ०१,खरपुडी ०१,नेर ०१, निरखेडा ०१, पांगरी ०३, पिरकल्याण ०२ , पोखरी ०१,सामनगांव ०२, शेवली ०५, शेवगळ ०१,सिंधी काळेगांव ०१,वखारी ०१,
मंठा तालुक्यातील मंठा शहर०५, अंभोरा शेलके ०१, दहिफळ खं. ०१, ढोकसळ ०१, गेवराई ०१, क. पोखरी ०२, पांगरा ०२, पाटोदा ०३, पेवा ०१, शिवनगिरी ०२, तळणी ०४, वाई ०१, विडोळी ०२, वाडी ०१
परतुर तालुक्यातील परतुर शहर१७, अकोली ०१, अंबा ०२, आष्टी ०३, बाबुलतारा ०३, ब्रम्हानाथ तां. ०२, दहिफळ बोंगोने ०२, दैठणा खु. ०१, दैठणा ०१, गोळेगांव ०१, गोसाई पांगरी ०१, गुंज ०१, कंडारी ०३,खांडवी ०३, खांडवीवाडी ०१, लोणी ०१, माव पाटोदा ०१, पाडळी ०१, पि. धामनगांव ०१, पिंपरखेडा ०१, रोहिना ०१, शिंगोना ०१, सोईंजना ०१, वाहेगांव ०१, वरफळ ०१, वाटूर फाटा ०१, वाटूर ०१
घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर२२, आसनगांव ०१, भाडळी ०१, भेंडाळा ०१, भोगांव ०३, बोडखा ०३, बोलेगाव ०३, बोरगांव ०१, देवी दहेगांव ०४, ढाकेफळ ०५, ढालेगांव ०१, धामणगांव ०४, डुकरी पिंपरी ०१, ग. चिंचोली ०१, गुंज ०४, हिसवन ०२, कंडारी ०२, खडका ०१, कु. पिंपळगांव ०३, लिंबी ०५, लिंबोनी ०३, म. चिंचेाली ०४, माहेरजवळा ०२,राणी उंचेगांव ०१,मांडला ०१, मानेपुरी ०१, मंगू जळगांव ०५, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०१, राजाटाकळी ०१, राजेगांव ०४, रांजणी ०१, साकळगांव ०३, सिदधेश्वर पिंपळगांव ०२, शिंवनगाव ०१, श्रीपत अंतरवाली ०१, तीर्थपुरी ०१, उक्कडगांव ०२, वडी रामसगांव ०२, यावलपिंपरी ०१, येवला ०२अंबड तालुक्यातील अंबड शहर २४,अंतरवाला ०३, अंतरवाली सारथी ०१, दहायाला ०२, बानगांव ०२, भांबेरी ०१, भालगांव ०१, भातखेडा ०१, चिकनगांव ०१, दुधपुरी ०१,जामखेड ०५, कानडगांव ०२, करंजला ०१, कावडगांव ०२,किनगांववाडी ०१, कोथाळा खु ०१, कुरन वस्ती १८, लेंभेवाडी ०१, म्हाडा ०२, मसाई तां. ०३, मठ जळगांव ०१, नदीवाडी ०६, निहालसिंगवाडी ०१, शहागड ०१, शहापूर ०१, शेवगा ०२, शिरनेर १९, सोनक पिंपळगांव ०२, तड हदगांव ०२, वडीगोद्री ०१, वागळखेडा ०१,
बदनापुर तालुक्यातीलबदनापुर शहर०३,तुपेवाडी ०२, धोपटेश्वर ०२, मगरगांव ०१, भरडखेडा ०३ चणेगांव ०१, दगडवाडी ०१, दावलवाडी ०१, केलीगव्हाण ०४, मात्रेवाडी ०१, रााजेवाडी ०१, शेलगांव ०५,
जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०५, आळंद ०२, वरुड ०१, डावरगांव देवी ०१, हरपल ०१, खांसगांव ०१, नलविहिरा ०२, कुंभारझरी ०१, पापळ ०३, येवता ०१, टेंभुर्णी ०२, वरखेडा ०१
भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०९,बाभुळगांव ०२, बानेगांव ०१, बोरगांव ता. ०४, चांदई टेपली ०१, धावडा ०१, हसनाबाद ०१, खामखेडा ०१, कोठा कोली ०१, लिंगेवाडी ०१, पळसखेडा पिंपळे ०४, पिंपळगांव रेणूकाई ०१, सोयगांव देवी ०७, भिगळखेडा ०१, वाकडी १०, वालसा डावरगांव ०१, वालसा खालसा ०१, वालसावंगी ०५, वरुड ०३,
इतर जिल्ह्यातील अहमदनगर ०१,औरंगाबाद ०१,बुलढाणा १२,नाशिक ०१, परभणी ०३, सोलापूर ०२
अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 445 तर अँटीजेन तपासणीद्वारे 89 असे एकुण 534 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 49494 असुन सध्या रुग्णालयात- 2995 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11417, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2661, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-291037 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 534, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 47022 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 240359 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3324, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -32796
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -66, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9790 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 100, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 955 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-78, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2995,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 105, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-480, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-39361, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6878,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-922236 मृतांची संख्या-783
जिल्ह्यात पंचवीस कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 955 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-४६, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-३४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -७०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-२०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-५७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-७९, पोलीस प्रशिक्षण केंद्र-00, मॉडेल स्कूल परतुर-00, के-जी-बी-व्ही- परतुर-३१, के-जी-बी-व्ही- मंठा-२४, मॉडेल स्कूल मंठा-00,डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड- ८१, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-९३, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-२१८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-२२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-५४, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-६६, के-जी-बी-व्ही- घनसांवगी-०२, शासकीय मुलांचे वसतीगृह एमआयडीसी इमारत क्र. ०१-०० भोकरदन – ००, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह