कोरोना अपडेट

जालना:जिल्ह्यातील ह्या तालुक्यात सर्वाधिक कोरोना बांधीत, आज 935 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

764 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

घनसावंगी तालुक्यात एकाच दिवशी १५३ जण पॉझिटिव्ह

images (60)
images (60)

जालना दि. 2 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 764 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर२५७, अंतरवाला ०२, धानोरा ०२, हिेवर्डी ०२, भाटेपुरी ०४, चंदनझिरा ०४, दाभाडी ०३, देवमुर्ती ०१, गवळी पोखरी ०२, गोलापांगरी ०२, गोंदेगांव ०२,हडप, हिेसवन ०१, जळगांव ०३, जामवाडी ०३, कचरेवाडी ०१, काकडा ०१, कडवंची ०३,खोडेपुरी ०२, लोंढेवाडी ०२, मालशेंद्रा ०१, मौजपुरी ०१, मोतीगव्‍हाण ०३, नांदापूर ०३, नेर ०३, नाव्‍हा ०१, पाचनवडगांव ०२, पाष्‍टा ०१, रेवगांव ०३, रोहनवाडी ०२, साळेगांव ०२, सामनगांव ०१, शेवगा ०३,सिंधी काळेगांव ०१, वखारी तां ०१, वानडगांव ०१मंठा तालुक्यातील मंठा शहर१२, आकणी ०१, आरडा तोलाजी ०१, दहिफळ ०१, खोराडसावंगी ०१, लिंबोना ०१, मालकिनी ०१, मंगरुळ ०१, मंगरुळ ०१,पाटोदा १०, पेवा ०१, टाकळखोपा ०१, तळणी ०३, विडोळी ०२, वाई ०१, वझर सरकटे ०१,परतुर तालुक्यातील परतुर शहर४०, अंबा ०१, अंगलगांव ०२, आष्‍टी ०१, ब्राम्‍हणवाडी ०१, दैठणा ०४,कंडारी ०३, खांडवीवाडी ०५, खांडवी ०२, कोरेगांव ०१, पाडळी ०२, पिंपरखेडा ०१, रोहिणा ०१, सातोना बु ०१,स्रिष्‍टी ०५, उसमानपूर ०१, वाटूर फाटा ०२, वाटूर ०१, वरफळ ०५,

घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर४०,बाचेगांव ०३, बानेगांव ०१,भाडळी ०१ , भायगव्‍हाण ०३, भेंडाळा ०१, बोडखा ०१, बोलेगांव ०४, बोररांजणी ०१, दैठणा ०२, देवीदहेगांव ०२, ढाकेफळ ०६, धामनगांव ०२, घोंसी ०४, हातडी ०२, हिसवन ०२, जांब समर्थ ०१, जिरडगांव ०२, कंडरी ०६, खालापुरी ०२, कोथाळा ०३, कु. पिंपळगांव ०५, लिंबी ०३, म. चिंचोळी ०५, माडला ०४, मंगरुळ ०६, मंगू जळगांव ०२, मसेगांव ०८, मुर्ती ०१, मूर्ती ०४, नागोबाची वाडी ०४, राजा टाकळी ०१, राजेगांव ०२, रांजणी ०१, शेवगळ ०४, सिंदखेडा ०३, तीर्थपुरी ०८, वडी रामसगांव ०६, येवला ०२

अंबड तालुक्यातील अंबड शहर ६८, अंतरवाली सारथी ०३, बानगांव ०६, भंबेरी ०१, भातखेडा ०२, दाडेगांव ०२, जलोरा ०२, करंजळा ०४, लालवाडी ०४, लोणार भायगांव ०१, मर्डी ०१,पावशे पांगरी ०३, रुई ०१, शिरनेर ०६, शिरसगांव ०२, सोनकपिंपळगांव ०१, ताढदगांव ०३, वडीकल्‍या ०२, झोडेगांव ०२, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर०६, काकडगांव ०१, माजरगांव ०२, नानेगांव ०२, काजळा ०३, केलीगव्‍हाण ०१,मानदेऊळगांव ०१, लोंढेवाडी ०१, तुपेवाडी ०१,,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर २१,अकोला देव ०२, आळंद ०१, अंबेगांव ०५, कोनद ०९, मंगरुळ ०१, वानखेडा ०१, वरुड बु. ०९, भातोडी ०३, बोरगांव ०८, डावरगांव देवी ०१, देळेगव्‍हाण ०४, देळेगव्‍हाण तां. १६, देऊळगांव ०१, देऊळझरी ०१, डोलखेडा ०१, डोणगांव ०२, गणेशपूर ०१, डोंगरगांव ०१, हनुमतखेडा ०१, जवखेडा ०३, कुंभारझरी ०२, निमखेडा ०३, नल‍वीहीरा ०१, पापळ ०२, पिंपळखुंटा ०२, वरखेडा ०१, येवता ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर १८,बाभुळगांव ०४, दगडवाडी ०२, दानापूर ०३, गोरखेडा ०६, कोडोळी ०२, नांजा ०२, पारध ०४, निंबोळा ०१, पळसखेडा मुरतड ०१, राजूर ०२, तपोवन ०१, वादशेड ०१ इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०३, बीड ०२,बुलढाणा ४३,परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 849 तर अँटीजेन तपासणीद्वारे 86 असे एकुण 935 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 50354 असुन सध्या रुग्णालयात- 3060 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11497, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2634, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-293236 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 935, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 47957 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 242058 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2889, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -33561

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 72, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9862 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 108, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 985 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-80, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -3060,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 82, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-764, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-39361, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6878,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-922236 मृतांची संख्या-798

जिल्ह्यात पंधरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 985 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-४१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक-५१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -६१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक-३०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक-५७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-७९, के-जी-बी-व्ही- परतुर-३१, के-जी-बी-व्ही- मंठा-३१, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड- ८१, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-१०२, शासकीय तंत्रनिकेतन अंबड-२१८, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-२२, डॉ- बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी-५४, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-६९, के-जी-बी-व्ही- घनसांवगी-०२, ००, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र.02-४०,आयटीआय कॉलेज जाफ्राबाद -१६,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!