कोरोना अपडेट

जिल्ह्यात 902 जण कोरोनामुक्त,05 जणांचा मृत्यू तर898 पॉझिटिव्ह

902 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज-- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 3 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 902 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)


जालना तालुक्यातील जालना शहर १९८, अंतरवाला ०१, बाजी उम्रद ०३, बोरगांव ०२, चंदनझिरा ०६, धानोरा ०२, धारकल्‍याण ०२, दुधना काळेगांव ०२, गवळी पोखरी ०४, गोंदेगांव ०३, हडप ०६, हातवन ०२, हिसवन खु. ०१, इंदेवाडी ०५, जलगांव ०१, जामवाडी ०२, खरपुडी ०२, नागेवाडी ०१, पटारा तां ०२, पिरकल्‍याण ०१, पुनगांव ०१, रामनगर सा.का. ०३, राममुर्ती ०१, शेवगा ०१, वडगांव ०३, वानडगांव ०२, वरखेड ०२, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०९, आकनी ०१, अंभोर शेलके ०३, बेलोरा ०३, दहिफळ ०१, देवगांव ०१, दुधा ०१, गारटेकी ०१, जयपूर ०१, किरला ०५, सासखेड ०१, शिरपूर ०१, शिवनगिरी ०२, तळेगांव ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ८२, आकली ०१, अंबा ०७, ब्राम्‍हणवाडी ०४, फुलवाडी ०१, गोलेगांव ०२, कुंभारवाडी ०६, आष्‍टी ०४, लोणी ०१, बाबुलतारा ०४, ब्राम्‍हणखेडा ०१, चिंचोळी ०५, दैठणा बु. ०१, दैठणा ०३, कंडारी ०१, काव जवळा ०१, खांडवी ०४, खांडवीवाडी १५, कोकाटे हदगांव ०१, कोरेगांव ०३, लिंगसा ०२, रायपूर ०३, रोहिना ०२, सातोना ११, शेलगांव ०१, स्रिष्‍टी ०२, सोयनजना ०३, श्री जवळा ०४, वाढोना ०१, वरफळ ०३, वरफलवाडी ०१, येणोरा ०१, येवला ०२, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २३, अवलगांव ०१, बहिरगांव ०१, भाडळी ०१, भायगव्‍हाण ०२, भोगांव ०२, बोलेगांव ०१, बोरगांव ०३, चापडगांव ०३, ढाकेफळ ०२, दे.हदगांव ०२, एकलहरा ०१, घोंसी ०१, गुंज ०४, हिसवन खु ०१, कंडारी ०२, कोथाळा ०२, कु. पिंपळगांव ०३, लामणवाडी ०१, लिंबी ०२, म. चिंचोली ०४, मदाला ०२, माहेर जवळा ०२, मंगू जळगांव ०४, मसेगाव ०१, म. चिंचोली ०१, मुढेगांव ०१, नागोबाची वाडी ०१, पिंपरखेड ०२, राजेटाकळी ०१, राजेगांव ०१, रामगव्‍हाण ०२, राणी उंचेगांव ०३, रांजणी ०१, साकलगांव ०२, सि. पिंपळगांव ०१, सिंदखेड ०२, तीर्थपुरी ०६, विरेगांव ०१, यावलपिंप्री ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ५०, आलमगांव ०३, अवा ०५, अंतरवाली सारथी ०२, लखमापुरी ०१, बदापूर ०१, बानगांव ०२, बनटाकळी ०१, भालगांव ०४, बोरी ०१, दहयाला ०६, दुधपुरी ०५, गोंदी ०१, किनगांव वाडी ०५, किनगाव ०७, लालवाडी ०१, कोथाळा ०२, मंगरुळ ०२, मसई ०३, मठजळगांव ०२, नांदी ०२, पानेगांव ०१, पराडा १०, पारनेर ०१, पाथरवाला ०१ पावसेपांगरी ०१, पिंपरखेड ०४, रुई ०१, सारंगपूर ०१, शहापूर ०२, शिरनेर १२,सोनकपिंपळगांव ०१, ताधडगांव ०४,वडी लासूरा ०१,वडी गोद्री ०६,झिर्पी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर २४, अन्‍वी ०१, भरडखेडा ०२, चिकनगांव ०२, दावलवाडी ०२, देवगांव ०१, ढोकसळ ०३, धोपटेश्‍वर ०३, कडेगांव ०१, कस्‍तुरवाडी ०१, कुंभारी ०१, कुसली ०१, मातरेवाडी ०४, नानेगांव ०७, निकलक ०२, रामखेडा ०३, सोमठाणा ०२, बा. पांगरी ०१, देवपिंपळगांव ०२, घोटण ०१, नागेवाडी ०१, केलीगव्‍हाण ०४, तुपेवाडी ०२, वरुडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ११, आसई ०१, अंबेगांव ०१, ब्रम्‍हपुरी ०१, देळेगव्‍हाण ०१, देऊळगांव उगले ०१, हरपाला ०१, कुंभारझरी ०१, सावंगी ०१, सोनगिरी ०१, टेंभुर्णी ०२, वरखेडा फि. ०२, वरुड ०३, वडाळा ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०४, आडगांव ०३, अन्‍वा ११, भायडी ०२, धामनगांव ०२, गोद्री ०१, गोशेगांव ०७, हसनाबाद ०४, खडकी ०२, खामखेडा ०१, राजूर ०७, वडशेड जुने ०४, वजिरखेडा ०१ इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०५, बीड ०१, बुलढाणा ४१, परभणी ०४, लातूर ०१ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 861 तर अँटीजेन तपासणीद्वारे 37 असे एकुण 898 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!