दिलासादायक: जालना जिल्ह्यात ३०६ व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह
704 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 4 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 704 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर ४५ , बाजी उम्रद ०१, भाटेपुरी ०१, बोरगांव ०१, धगी ०१, हडप ०१, हिवर्डी ०१, लोधेवाडी ०१, मानेगांव ०१, मोतीगव्हाण ०१, नेर ०१, निरखेडा ०१, पारेगांव ०१, पोखरी ०१, पुतळी ०१, शेवगा ०२, सिंधी काळेगांव ०१, विरेगांव ०१, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०२ , देवठाणा उसवद ०२, काथाळा ०२, खरडसावंगी ०१, खोरवाड ०१, पाकणी ०२, पाटोदा ०५, तळणी ०२, विडोळी ०१, परतुर तालुक्यातील परतुर शहर ०५ , बाबुलतारा ०९, लिेगसा ०२, पिंपरखेडा ०१, र. टाकळी ०१, सातोना खु. ०९, वरफळवाडी ०४, वाटूर ०२, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०२ , भाडळी ०१, दैठणा ०१, देवडे हतगांव ०१, गुंज ०१, जिरडगांव ०१, कु. पिंपळगांव ०२, मसेगांव ०६, रांजणी ०१, तिर्थपुरी ०३, नाथनगर ०७ अंबड तालुक्यातील अंबड शहर १४ , अंतरवाली ०२, चिंचखेड ०२, एकलहरा ०१, घु. हदगांव ०२, जलोरा ०३, जामखेड ०३, करंजला ०३, कोथाळा ०१, नालेवाडी ०१, शहापूर ०२, शेवगा ०४, शिरनेर ०१, वडीकाला ०१, वाळकेश्वर ०१,
बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०१, चनेगांव ०१, दावलवाडी ०१, दगडवाडी ०१, देवपिंपळगांव ०२, धोपटेश्वर ०१, काजळा ०१, शेलगांव ०१, खामगांव ०१, लक्ष्मणनगर ०१, विल्हाडी ०१, तुपेवाडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०८ , अकोलादेव ०१, अंबेगांव ०१, बोरखेडा ०१, बोरगांव ०१, बोरी खु .०१, बुटखेडा ०१, डावरगांव ०१, देऊळगांव उगले ०२, देऊळझरी ०२, डोणगांव ०१, गाढेगव्हाण ०१, गणेशपूर ०२, हनुमतखेडा ०२, जवखेडा ठेंग. ०२, कड पिंपळगांव ०१, खापरखेडा ०२, मसरुळ ०२, मरखेडा ०१, निमखेडा ०१, पापळ ०४, पिंपळखुंटा ०२, सातेफळ ०१, सावरगांव ०१, तपोवन ०१, टेंभुर्णी ०८, वरखेडा ०३, वडाळा ०१, येवता ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०२ , पदमावती ०३, अव्हाना ०५, डावरगांव वा. ०१, दावतपूर ०१, गारखेडा ०१, गोद्री ०१, केदारखेडा ०२, खापरखेडा ०१, कोठा जहागिर ०१, मोहलाई ०१, निंबोला ०७, पळसखेडा ०१, पारध ०१, राळेगांव ०१, सिपोरा ०२, सोयगांव दे. ०१, वडी खु. ०१, वडोद तां. ०१, वालसावंगी ०५, इतर जिल्ह्यातील बीड ०१, बुलढाणा १४, परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 207 तर अँटीजेन तपासणीद्वारे 99 असे एकुण 306 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.