कोरोना अपडेट

जालना:जिल्ह्यात 828 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,आठ जणांचा कोरोनाचा बळी

645 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 5 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 645 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर १४३ , अंतरवाला ०२, बाजीउम्रद ०३, चंदनझिरा ०३, दरेगांव ०२, धानोरा ०२, दाभाडी ०१, दु. काळेगांव ०२, डु.पिंपरी ०१, घाणेवाडी ०१, गोंदेगांव ०२, हातवन ०३, काकडा ०१, कारला ०१, मौजपुरी ०१, नांदापूर ०१, नाव्‍हा ०२,नागेवाडी ०१, रोहनवाडी ०२, सावरगांव ०१, शेवली ०७, मंगलमुर्ती ०५, पिरकल्‍याण ०१, रोनवाडी ०२, शेवली ०७, शेवगा ०१, सिंधी काळेगांव ०२, शिरसवाडी ०३, वडगांव ०२, वानडगांव ०२, पाचनवडगांव ०१

मंठा तालुक्यातील मंठा शहर ३१, आकणी ०५, अंभोडा ०१, अंभोरा शेलके ०२, आरडा तोलाजी १०, बेलोरा ०१, दहिफळ खं.०३, दहिफळ ०३, देवगांव ख.०१, हातवन ०२, जयपूर ०४, क. पोखरी ०४, मंगरुळ ०२, पाडळी ०१, पाकणी ०१, पांगरा ०२, पांगरी खु ०१, पेवा ०३, शिपपूर ०१, तळणी ०७, वैद्य वडगांव ०१, विडोळी ०२, विरगव्‍हाण ०२, वाडी ०२

परतुर तालुक्यातील परतुर शहर ०४ , अंबा ०३, सातोना ०४, शेलगांव ०१, टाकळी ०१घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २५, बाचेगांव ०१, बाणेगांव ०२, भाडळी ०१, भोगगांव ०२, बोडखा ०४, बोलेगांव ०३, ढाकेफळ ०४, देवी दहेगांव ०२, ढाकेफळ ०२, घानेगांव ०५, गुरु पिंपरी ०४, हातडी ०२, जांब समर्थ ०२, जिरडगांव ०८, कोथाळा ०८, कु. पिंपळगांव ०५, लिंबी ०३, म. चिंचोळी ११, मंडाला ०२, माहेर जवळा ०१, मानेपुरी ०२, मंगरुळ ०२, मंगू जळगांव ०६, मुर्ती ०४, नागोबाची वाडी ०१, नाथनगर ०५, पिंपरखेड ०५, राजाटाकळी ०३, राजेगांव ०५, रामगव्‍हाण ०५, राणी उंचेगांव ०५, रांजणी ०१, शेवगड ०२, शिवनगांव ०२, शेवता ०२, शिंदे वडगांव ०४, शिवनगांव ०१, श्रीपतधामनगांव ०१, सिंदखेड ०१, तनवाडी ०१, तीर्थपुरी ०८, वडीरामसगांव ०३ यावलपिंपरी तां ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ५०, अंतरवाली ०३, धाकलगांव ०१, सो. पिंपळगांव ०१, वडीकल्‍य ०२, झिर्पी ०१, लोणार भायगांव ०१, बानगांव ०१, बरसवाडा ०२, भालकी ०२, चिंचखेड ०३, दहयाला ०३, धाकलगांव ०१, डोमेगांव ०८, गोला ०१, हस्‍तपोखरी ०२, कोथाळा ०२, लालवाडी ०५, नालेवाडी ०३, पानेगांव ०२, पराडा ०१, पिंपळगांव ०३, साष्‍ट पिंपळगांव ०२, शहापूर ०२, शेवगा ०३, शिरसगांव ०१, शिरनेर ०३, सोनक पिंपळगांव ०२, वगळखेडा ०१, वडी गोद्री ०५, झोडेगांव ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ११, बा.वाहेगांव ०२, ढोकसळ ०१, धोपटेश्‍वर ०४, गोकुळवाडी ०१, हळदोडा ०१, कडेगांव ०२, खडकवाडी ०४, कुसळी ०१, मांजरगांव ०२, मात्रेवाडी ०२, नानेगांव ०१, शेलगांव ०२, वाल्‍हा ०१, वाकुळणी ०२, चणेगांव ०१, देवपिपळगांव ०२, घोटण ०२, कुसळी ०२, मानदेवळगांव ०१, नजिक पांगरी ०२, राजेवाडी ०१, सोमठाणा ०१, बावणे पांगरी ०२, चिखली ०१, डोंगरगांव ०१, तुपेवाडी ०४
जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०४, असई ०१, ब्रम्‍हापुरी ०१, देळेगव्‍हाण ०१, गाडेगव्‍हाण ०१, निमखेडा ०३, पापळ ०१, बोरगांव ०२, कोल्‍हापूर ०१, माहोरा ०१, वडाला ०२, येवता ०३, सावरगांव ०३, टेंभुर्णी ०२भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ४०, आलापूर ०१, अन्‍वा ०१, आव्‍हाणा ०१, बानेगांव ०१, बरंजळा ०१, बोरखेडा ०१, बोरगांव ०२, चांदई ०२, चांदई इको ०२, चिंचोली ०१, चोलारा ०२, डावरगांव ०५, धावडा ०१, हसनाबाद ०१, जवखेडा ०४, जानेफळ ०१, खामखेडा ०१, कोडोळी ०३, कोठा ०१, कुकडी ०१, लोणगाव ०१, निंबोला ०५, निवडुंगा ०२, पदमावती ०१, पळसखेडा ०३, पेरजापूर ०१, पिंपळगांव ०३, राजूर १०, रेलगांव ०७, तळणी ०१, थिगळखेडा ०१, वाडी ०३, वाडशेड ०४, वाकडी ०३, वालसावंगी ०६इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१,बीड ०१, बुलढाणा १८, परभणी ०३

अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 719 तर अँटीजेन तपासणीद्वारे 109 असे एकुण 828 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 51964 असुन सध्या रुग्णालयात- 2694 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11727, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2264, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-299414 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 828, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 49989 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 246087 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3006, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -35833

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 82, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-10099 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 147, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 689 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-70, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2694,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 91, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-645, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-42376, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6789,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-922236 मृतांची संख्या-824

जिल्ह्यात आठ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!