कोरोना अपडेट

640 रुग्णास डिस्चार्ज तर जिल्ह्यात 584 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

640 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 7 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 640 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर 82, बाजी उमद 03, बाबर पोखरी 01, भाटेपुरी 03, भिलपुरी 04, बोरगाव 01, बठण 01, बदनापूर 01, चंदनझिरा 02, गोलापांगरी 01, हि-रोषणगाव 03, इंदेवाडी 03, जैतापुर 01, कडवची 01, लोढेंवाडी 03, नांदपूर 01, नाणेगाव 01, नेर 05, नाव्हा 01, निधोना 01, पळसखेडा 01, पिंरपिपळगाव 02, पिक कल्याण 01, सोलेगाव 01, सिंदीकाळेगाव 02, टाकरवण 02, उत्दव 01, मंठा तालुक्यातीलमंठा शहर 07, अंभोरे शलके 01, ढोगसळ 02, जयपुर 01, कोकरांबा 01, तळणी 03, वैद्यवडगाव 01, वाई 01, परतूर तालुक्यातील परतूर शहर 35, अंबा 02, अनलगाव 01, आष्टी 01, बोरगाव 02, ब्रहण वडगाव 01, दैठणा 1, हातडी 04, कंडारी 03, काऱ्ह्ळा 01, खडकी 01, खाडवी वाडी 03, को-हतगाव 01, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर 06, अंतरवाली 02, भेंडाळा 01, चापड गाव 01, घानेगाव 03, गंज 02, हातडी 02, कंधारी 02, खडका 01, खालापुरी 01, कोठाळा 01, कु पिंपळगाव 12, लिंबी 01, मंगळूर 01, मंगू जळगाव 01, मसेगाव 02, मुर्ती 01, नागोबाची वाडी 02, नाथगनगर 04, निपाणी पिंपळगाव 01, पानेवाडी 02, राणी उचेगाव 05, रांजणी 01, साकलगाव 02, शिवण गाव 01, सिंदखेड 01, तळेगाव 01, तिर्थपुरी 04, उकडगाव 01, येवला 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर 46, अंतरवाली सारथी ०२, सुकापूरी 02, मंठतांडा 01, लखमापुरी 01, बाणगाव 01, मंठ तांडा 01, शिसगाव 01, सुखापुरी 11, शहापुर 01, बाचेगाव 01, बालेगाव 05, बरसवाडा 03, भबेरी 06, बोरी 01, चंदनपुरी 02, धाकलगाव 03, दोदडगाव 01, दुधपुरी 01, गंगाराम वाडी 01, गोंदी 01, धु-हदगाव 01, जामखेड 01, कुकडगाव 02, महाकाला 01, नागझरी 01, नालेवाडी 01, पि-सिरगाव 06, शहागड 01, शेवगा 01, शिरढोण 01, शिरनेर 03, चौ- पिंपळगाव 02, तादडगाव 02, वडीग्रादी 08, वाघळखेडा 02, झिपरी 02, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०2, ढालसा 01, धोपटेश्वर 01, कुसळी 01, पाडळी 03, शेकटा 02, काजळा 01, मात्रेवाडी 01, डागरगाव 01, पिंपळगाव 02, जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ४, अकोलादेव ०1, आळद 02, बोरगाव 03, दहेगाव 03, धोळखेडा 02, गणेश पुर 01, काळेगाव 01, कुभारझरी 02, निवडूगा 02, वडाळा 01, सावरगाव 01, टेभुर्णी 02, तोदोळी 01, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर 16, अन्‍वा ०9, बरंजला 04, बोरगाव ता 06, बाभुळगाव 03, बाणेगाव 04, चांदई ईको 02, डावरगाव वा04, धावडा 01, हसनाबाद 06, जवखेडा 02, खामखेडा 02 लोणगाव 02, पारध 01, राजूर गणपती 10, सावखेडा 08, शेलूद 01, सिरसगाव ई 01, सिरसगाव म 03, सोयगाव देवी 02, थिगळखेडा 02, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बीड ०9, बुलढाणा 33, मुंबई ०1, परभणी १ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 528 तर अँटीजेन तपासणीद्वारे 56 असे एकुण 584 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 54423 असुन सध्या रुग्णालयात- 2735 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11949, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1976, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-305896 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 584, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 52169 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 250667 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2728, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -38152

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!