कोरोना अपडेट

जिल्ह्यात 566  व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

642  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

 newsjalna जालना दि. 9 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  642 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शहर ६१, भाटेपुरी ०१, चंदनझिरा ०१, चितळी ०२, देवमुर्ती ०१, डुकरी पिंपरी ०१,घोडेगांव ०१,गवली पोखरी ०३, गोलापांगरी ०2, इंदेवाडी ०४, कुंभेफळ ०२, खरपुडी ०१, कारला ०१, मोतीगव्‍हाण ०३, नांदापूर ०१, नेर ०२, रामनगर सा.का. ०१, रेवगांव ०२, रोहनवाडी ०१, वडगांव ०१, वखारी ०१, वझर उम्रद ०१,मोतीगव्‍हाण  ०३, तांदुळवाडी ०१, वडगांव ०१,, वरखेडा ०१,विरेगांव ०२ मंठा मंठा शहर०८, अरडा तोलाजी ०१, दहिफळ ०२, देवठाणा ०२, हेलस ०१, जयपूर ०१, कथला ०२, केंधळी ०२, माहोरा ०१, नायगांव ०२, पांगरा गडदे ०१, पांगरी गो. ०१, पाटोदा ०३, पेवा २३, तळेगांव ०१, तळणी ०१, विडोळी ०१, वाघोडा ०१ परतुर परतुर शहर१२, अंबा ०१, बाबुलतारा ०१, बामणी ०१, हातडी ०१, कंडारी ०४, केंधळी ०१, खडकी ०१, खांडवी ०३, खांडवीवाडी ०१, कोरेगांव ०१, मापेगांव ०१, नांद्रा ०३, रोहिना ०१, सातोना ०५, सावरगांव ०१, सिंगोना ०२, स्रिष्‍टी ०१, शिरसगांव ०१, वैजोडा ०१, वाढोना ०१, वाघाडी ०१, वाहेगांव ०१,  वैजोडा ०१, वरफळ ०१, वाटूर ०७, येनोरा ०१घनसावंगी घनसांवगी शहर२५, अरगडे गव्‍हाण ०६, बहिरगड ०१, बेलवाडी ०१, भाडळी ०१, बोलेगांव ०१, दहेगव्‍हाण ०५, दैठणा ०२, देवडे हदगांव ०३, ढाकेफळ ०२, धामनगांव ०१, एकलहरा ०३, घोंसी ०२, गुंज ०६, जिरडगांव ०६, खालापुरी ०३, कोथाळा ०४, कु. पिंपळगांव ०७, लिंबी ०३, लिंबोनी ०२, म. चिंचोली ०१, माहेरजवळा ०२, मंगरुळ ०५, मंगू जळगांव ०२, मुरमा ०१, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०२, पिंपरखेड ०२, रांजणी ०१, राजा टाकळी ०२, राजेगांव ०१, रामगव्‍हाण ०३, राणी उंचेगांव ०४, साकळगांव ०२, शेवगळ ०२, सिद्धेश्‍वर पिंपळगांव ०२, शिवनगांव ०१, सिंदखेड ०२, तळेगांव ०१, तीर्थपुरी ०३, वडी रामसगांव ०२,यावलपिंपरी ०१,

अंबड तालुक्यातील अंबड शहर २२, बरसवाडा ०१, भातखेडा ०३, धाकलगांव ०४, दुधपुरी ०१, गोलापांगरी ०१, जामखेड ०१ किनगांव ०१, लालवाडी ०१, पानेगांव ०१,रामनगर ०४,रोहिलागड ०३, शहापूर ०२, शिरढोण ०२,सोनक पिंपळगांव ०२, ताधडगांव ०३, बदनापुर बदनापुर शहर०१, बा. वाहेगांव ०२, कडेगांव ०२, कुंभारी ०१, नाणेगांव ०१, पिरसावंगी ०२, बावणे पांगरी ०२, घोटण ०१, गोकुळवाडी ०२, कंडारी ०१, मांडवा ०२, नजिक पांगरी ०१, तुपेवाडी ०१ जाफ्रबाद अकोला देव ०२, आळंद ०३, आंबेगांव ०१, भारज ०२, डोळखेडा ०२, गोपी ०१, कोळेगांव ०३, कोनद ०८, मंगरुल ०६, रसतळ ०२, वरुड ०८, बोरखेडी ०१, डोलखेडा ०३, डोणगांव ०२, गणेशपूर ०२, कुंभारझरी ०३, निवडुंगा ०१, कोल्‍हापूर ०१, वडाळा ०१, येवता ०१, सांगवी ०१, सावरगांव ०३, तपोवन ०१, टेंभूर्णी ०८, वाढोना ०१,

 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर२८, पदमावती ०३, वालसावंगी ११,बरंजला लो.०१, चिंचोली ०१, गारखेडा ०२, जानेफळ ०२, खामखेडा ०१, खापरखेडा ०१, कोडा ०१, कोठा जहागिर ०१, कुकडी ०१, लेहा ०५, लोणगांव ०१, निबोला ०२, पळसखेडा ०१, पारध ०२,

इतर जिल्ह्यातील बुलढाणा १८,नागपूर ०१,परभणी ०३,सोलापूर ०१ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  518  तर अँटीजेन तपासणीद्वारे  48 असे एकुण 566  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!