कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात 697 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

504 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 10 (news jalna) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 504 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर १३७, भाटेपुरी ०१, बोरखेडा ०१, चंदनझिरा ०४, घोडेगांव ०२, गोलापांगरी ०३, इंदेवाडी ०२, ज.सोमनाथ ०२, जामवाडी ०१, खनेपुरी ०१, कुंभेफळ ०२, माळशेंद्रा ०१, मोतीगव्‍हाण ०१, नागापूर ०१, नासडगांव ०१, नेर ०२, पळसखेडा ०१, पिरपिंपळगांव ०४, रेवगांव ०४, शिरसवाडी ०१, सोलगव्‍हाण ०१, तांदुळवाडी ०१, उमरद ०१, उटवद ०१,मंठा तालुक्यातील मंठा शहर ०३ , नायगांव ०१, जयपूर ०१, उसवद ०१, वाई ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर २० , आसनगांव ०१, अंबा ०३, अन्‍वा ०३, धामणगांव ०३, ढोकमल ०३, फुलवाडी ०४, गोळेगांव ०१, कोकाटे हदगांव ०२, लि. पिंपरी ०४, लोणी ०१, पांडेपोखरी ०२, परातवाडी ०१, आष्‍टी ०६, धामणगांव ०२, रायगव्‍हाण ०२, संकनपुरी ०१, सावरगांव ०३, वाहेगांव ०१, बाबाई ०१, दैठणा ०५, हातडी ०८, खांडवी ०१,खांडवीवाडी ०५, मापेगांव ०२, मसला ०२, माव पाटोदा ०२, रोहिणा ०२, स्रिष्‍टी ०२, वाढोना ०१, वाहेगांव ०१, वरफळ ०२ घनसावंगी घनसांवगी शहर २२ , अंतरवाली दायी ०२, बाणेगांव ०२, भाडळी ०२, भेंडाळा तां ०३, भोगगांव ०३, बोधलापुरी ०१, दैठणा ०१, देवडे हदगांव ०१, ढाकेफळ ०२, एकलहरा ०२, घोंसी ०४, गुंज ०२, गुरुपिंपरी ०५, हिवरा ०१, जिरडगांव ०४, कोथाळा ०३, कुं. पिंपळगांव ०५, लामवाडी ०१, म. चिंचोली ०१, मंगरुळ ०१, मंगू जळगांव ०३, मसई तां. ०१, नागोबाची वाडी ०२, परडगांव ०१, राजेटाकळी ०१, रामगव्‍हाण ०३, राणी उंचेगांव ०३, रांजणी ०१, शेवगळ ०६, शिंदेवडगांव ०१, श्रीपतधामणगांव ०१, तळेगांव ०२, वडीरामसगांव ०१, यावलपिंपरी ०३ अंबड तालुक्यातील अंबड शहर ६७ , आलमगांव ०१, अंतरवाली सा. ०३, बेलगांव ०१, धाकलगांव ०२, लखमापुरी ०२, लासुरा ०१, सोनकपिंपळगांव ०१, सुखापुरी ०२, वडीकल्‍य ०६, बेलगांव ०१, कवडगांव ०२, कुक्‍कडगांव ०१, सूखापुरी ०१, बाणगांव ०१, बरसवाडा ०१, भंबेरी ०१, चिंचखेड ०१, दहयाला ०६, देऊळगांव ०१, डोणगांव ०३, जलोरा ०२, किनगांव वाडी ०३, पागीरवाडी ०१, पराडा ०३, साष्‍ट पिंपळगांव ०३, रवळगांव ०१, शहागड ०१, टाका ०१, वडीगोद्री ०५, वगळखेडा ०४, झिर्पी ०१, वडीगोद्री २४ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०२ , अकोला ०१, दाभाडी ०१, गे. बाझार ०१, कंडारी ०४, मांजरगाव ०२,धामनगांव ०१, घाटी शिरसगांव ०१, घोटण ०२, कुसळी ०१, मानदेवळगांव ०१, मात्रेवाडी ०१, नजिक पांगरी ०२, नानेगाव ०४, वाहेगांव ०१, निकळक ०१, पळसखेडा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०८, बोरगांव ०३, डावरगांव ०२, डोलखेडा ०२, डोणगांव ०१, गणेशपुर ०१, गारखेडा ०१, गोपी ०१, हनुमतखेडा ०२, निमखेडा ०३, निवडुंगा ०१, चांदई ०१, कोल्‍हापूर ०२, सिपोरा ०२, टाकळी ०१, तोंडोळी ०२, वरखेडा विरो ०१, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१ , अन्‍वा ०२, बरंजला लो.०१, कोडोळी ०४, जवखेडा ०२, लोणगांव ०१, बोरगांव तारु २१, चांदई ठो. ०१, दगडवाडी ०३, देहड ०१, जळगांव सपकाळ ०५, खामखेडा ०१, कोडा ०१, कोडोली ०१, पिंपळगांव ०१, शिरसगांव ०१, शिरसगांव मंडप ०२, सोयगांव ०१, वडशेड ०३, वालसावंगी ०१,

इतर जिल्ह्यातील बीड ०३, बुलढाणा २६, हिंगोली ०१, परभणी ०५, सोलापूर ०१. नांदेड ०१अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 684 तर अँटीजेन तपासणीद्वारे 13 असे एकुण 697 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!