कोरोना अपडेट

जिल्ह्यात 394 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह -904 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

— जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

जालना दि. 11 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 904 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर ३४, चंदनझिरा ०१, देवमुर्ती ०१, दरेगांव ०१, इंदेवाडी ०१, खनेपुरी ०१, नेर ०१, पाहेगांव ०१, पुनेगांव ०१, शिरसवाडी ०१, उमरी ०१, वंजार उमरद ०१, वरखेड ०१,मंठा तालुक्यातील मंठा शहर ०१ , अंभोरा शेलके ०१, देवगांव फाटा ०१, गारतीकी ०१, जयपूर १६, पाटोदा ०१, वाघोडा ०१,परतुर तालुक्यातील परतुर शहर ०७ , अनलगांव ०४, लि. पिंपरी ०१, बाबुलतारा ०१, हेलसवाडी ०१, का-हाळा ०१, खांडवी ०१, लिंगसा ०३, मापेगांव ०१, रवळगांव ०१, सातोना ०३, टाकळी ०१, उस्‍मानपूर ०१, वरफळ ०५ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०७, भाडळी ०१, दहिगव्‍हाण ०१, लिंबी ०१, पाडोळी ०१, राजेगांव ०१, राणी उंचेगांव ०१, रांजणी ०१, साकळगांव ०१, तीर्थपुरी ०३, येवला ०१ अंबड तालुक्यातील अंबड शहर २०, लखमापूरी ०१, सुखापुरी ०६, कुक्‍कडगांव ०१, सुखापुरी ०२, वडीकल्‍य ०६, अवा अंतरवाला ०१, बालेगांव ०१, चिंचखेड ०१, दाढेगांव ०१, दहयाला ०१, ढाकलगांव ०१, डोमेगांव ०१, दुधपुरी ०१, एकलहरा ०१, घु. हदगांव ०३, हरडखेडा ०१, किनगावाडी ०५, कोथाळा ०८, महाकाला ०२, मसई ०१, मठजळगांव ०१, पानेगांव ०१, पाथरवाला ०१, साष्‍ट पिंपळगांव १४, शहागड १२, शहापूर ०१, वाळकेश्‍वर ०२ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर १३ , अकोला ०४, ढासला ०१, धोपटेश्‍वर ०३, ढासला ०१, कडेगांव ०१, कुसली ०२, नानेगांव ०४, राला ०१, रामखेडा ०१, रोशनगांव ०१, शेकटा ०१, चणेगांव ०१, डोंगरगांव ०२, केलीगव्‍हाण ०१, नजिकपांगरी ०१, निकळक ०१, पाथरदेऊळगांव ०१, सायगांव ०१, तुपेवाडी ०३, वाल्‍हा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर १६ , आळंद ०१, आंबेगांव ०१, भारडखेडा ०२, बोरगांव मठ ०२, चिंचखेडा ०२, टेंभुर्णी ०३, डावरगांव देवी ०१, देळेगव्‍हाण ०७, डोळखेडा ०२, गणेशपूर ०२, गारखेडा ०४, गोंधनखेडा ०१, हनुमतखेडा ०१, हिवराबाली ०१, काळेगांव ०२, मरखेडा ०२, निवडुंगा ०१, पापळ ०१, पिंपळगांव ०२, रसतळ ०१, सातेफळ ०५, सावरगांव ०१,भोकरदन तालुक्यातील अन्‍वा ०२, भायडी ०२, पदमावती ०१, वालसावंगी ०५, बारगांव तारु ०३, धावडा ०२, गोसेगांव ०२, खंडाळा ०१, लोणगांव ०१, मुथड ०३, पिेपळगांव रे. ०१, राजूर ०२, शेलूद ०२, शेलूद ०२, सोयगांव देवी ०१, टाकळी ०१, वडोद ०१

इतर जिल्ह्यातील अहमदनगर ०१, अमरावती ०१, औरंगाबाद ०१, जळगांव ०१, बुलढाणा ३२, लातूर ०१, ओडिसा ०२, परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 332 तर अँटीजेन तपासणीद्वारे 62 असे एकुण 394 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 56299 असुन सध्या रुग्णालयात- 2570 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12142, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1226, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-311131 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 394, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 53826 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 254008 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2965, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -40211

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 85, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-10590 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 112, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 759 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-64, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2570,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 105, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-904, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-46725, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6218,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-883

जिल्ह्यात दहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!