कोरोना अपडेट

आशादायक वृत्त: जिल्ह्यात 304 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

903 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि. 15 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 903 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर६०, भाटेपुरी ०१, बोरखेडी ०२,चंदनझिरा ०२, चितळी पुतळी ०२, देवमुर्ती ०१, हतवन ०१, हिवरा ०१, इंदेवाडी ०१, जैतापूर ०२, जांबवाडी ०१, कडवंची ०१, मानेगांव ०१, नाव्‍हा ०१, निवखेडा ०१,पुनेगांव ०१, रेवळगांव ०१,सोमनाथ जळगांव ०१, सावरगांव ०१, तांदलवाडी ०३, तनवाडी ०१, उटवद ०१, वडगांव ०४, वरखेड ०१, वाडी शि. ०१, वखारी ०१,मंठा तालुक्यातील मंठा शहर०३, जयपूर ०१, कानफोडी ०२, काथाळा खु.०५,केंधळी ०१, खोरवाड ०३, किरला ०१, माहोरा ०१ नायगांव ०१, पेवा ०१, वाघाळा ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर०१,आकणी ०१, आकोळी ०१, ब्राम्‍हणवाडी ०२, गोळेगांव ०१, लि. पिंपरी ०२, आष्‍टी ०३, सावरगांव ०३, बाबुलतारा ०४,हेलस ०१, रोहिणा ०१, सातोना ०२, सावंगी ०१, स्रिष्‍टी ०१, वरुड ०२, वाटूर ०१, येडलापूर ०१ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर०५,देवी दहेगांव ०१, ढाकेफळ ०१, गुंज ०१, हातडी ०१, कुं. पिंपळगांव ०१, मानेपुरी ०१, मंगरुळ ०१, साखलगांव ०२, शिंदेवडगांव ०२, सिंदखेड ०३, सिद्धेश्‍वर पिंपळगांव ०१

अंबड तालुक्यातील अंबड शहर १२, बरसवाडा ०२, भांबरी ०१, भारडी ०१, भाटखेडा ०१, बोरी ०१, चिंचखेड ०२, दहाला ०३,एकलहरा ०४, गोंदी ०१, हदगांव ०२, काटखेडा ०१, किनगांव ०४, लखमापुरी ०२, मठ जळगांव ०२, निहालसिंग वाडी ०१, पाथरवाला ०१, पावसे पांगरी ०१, रेणापुरी ०१, रावळगांव ०१, साडेगांव ०२, ताढडगांव ०१,टाका ०१, वडीकाला ०१, वगळखेडा ०१, वडीकाला ०२, झिर्पी ०२,बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर०४,बावणे पांगरी ०१, चिखली ०२,चणेगांव ०१,दाभाडी ०२, डोंगरगांव ०२, निकळक ०२, पिरवाडी ०१, शेकटा ०१, सोमठाणा ०१, भुतेगांव ०१, चणेगांव ०१, देवपिंपळगांव ०७, घोटण ०१, तुपेवाडी ०३, जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर०२,देऊळगांव उगले ०१, गोंधनखेडा०१, जवखेडा ०१, पिंपळगांव ०१, रेपाला ०१, सावरगांव ०१, भोकरदन तालुक्यातील भोकददन शहर०५, अडगांव ०१, अन्‍वा ०४, बाणेगांव ०१, चांदई ठो.०२,जवखेडा ०१, खामखेडा ०१, पिंपळगांव ०१, राजूर ०२, सोयगांव देवी ०१, तपोवन ०१, उमरखेडा ०१, वालसावंगी ०१, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०२,बीड ०३, बुलढाणा २०,परभणी ०३अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 304 तर अँटीजेन तपासणीद्वारे 4 असे एकुण 304 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 59238 असुन सध्या रुग्णालयात- 2717 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12330, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1177, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-317193 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-304, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 55949 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 258749 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2163, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -43129

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 75, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-10882 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 101, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 621 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2717,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 115, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-903, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-49634, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5390,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-925

जिल्ह्यात तेरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!