कोरोना अपडेट

जिल्ह्यात 680 रुग्णास डिस्चार्ज तर 276 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

680 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

जालना दि. 16 (newsjalna) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  680  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील  जालना शहर३४, सावंगी तलाव ०१, चंदनझिरा ०२, धारकल्‍याण ०१, इंदेवाडी ०१, जामवाडी ०१, मोतीगव्‍हाण ०१, नंदापूर ०१, रेवगांव ०१, सिंधीकाळेगांव ०१,तांदुळवाडी ०१, वडीवाडी ०१,वरखेडा ०१, वडगांव ०३,वखारी ०१, वरखेडा ०१,मंठा मंठा शहर०७, आकणी ०१, देवठाणा ०१, ढोकसळ ०१, गुलखांड ०१, किनखेडा ०१, कोठा ०१, लिंबोना ०१, नायगांव ०१, पाटोदा ०२, पेवा ०१, पिंपरखेडा ०१,सावंगी ०१, वझर सरकटे ०१, वाझोला ०३, वडी ०१, वाघाळा ०१परतुर परतुर शहर१३,बोररांजणी ०१, खांडवी ०१, खांडवीवाडी ०२, नांद्रा ०१, रोहिणा ०१, स्रिष्‍टी ०२, श्री जवळा ०१, वैजोडा ०१, वाहेगांव ०१ वरफळ ०२, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर०८, अंतरवाली टेंभी ०१, अवलगांव ०१, बाचेगांव ०१, भेडाळा ०१, भोगगाव ०१, भुतेगांव ०१, बोलेगांव ०३, दहीगव्‍हाण ०४, गाढे सावगांगव ०२,  घोंसी ०१, कोथाळा ०१, कुंभार पिपळगांव ०२, मानेपुरी ०२, मंगूजळगांव ०१, मसेगांव ०२, मुरमा ०१, राजेगांव ०१, रांजणी ०२ साडेगांव ०२, सरफगव्‍हाण ०३,शिंदे वडगांप ०१,तळेगांव ०७,तीर्थपुरी ०८ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०३, जलोरा ०१, कुक्‍कडगरंव ०२, लखमापुरी ०४, शहापूर ०१, वडीकाला ०५, बरसवाडा ०१, बेलेगांव ०१,बदनापुर तालुक्यातील चणेगांव ०२, पाथर देवळगांव ०१,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर०२,देऊळगांव उगले ०१, गोंधनखेडा०१, जवखेडा ०१, पिंपळगांव ०१, रेपाला ०१, सावरगांव ०१, जाफ्राबाद शहर०६, अकोला देव ०१, अंबेगांव ०३, बेलोरा ०१, भातोडी ०१, देळेगव्‍हाण ०३, देऊळगांव उगले ०१, हनुमंतगांव ०१, हनुमतखेडा ०१, कोनाड ०१, कुंभार झरी ०१,मसरुळ ०१,पिंपळगांव ०३, टेंभुर्णी ०६,वरखेडा ०१,वरुड ०२, भोकरदन तालुक्यातील भोकददन शहर१८, आडगांव ०३, अन्‍वा ०५, कोडा ०३, वालसावंगी ०४, बोरखेडा ०४, चांदई ०१, दगडवाडी ०१, देहेड ०१, काळे्गांव ०१, कोडुळी ०२,कोळेगांव ०२, पिंपळगांव रे. ०४, शिरगांव मंडप ०१,टाकळी बा ०१,वडोद ०२,वालसा ०१

इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०२, बुलढाणा ०४,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  248  तर अँटीजेन तपासणीद्वारे  28 असे एकुण 276  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  59747 असुन  सध्या रुग्णालयात- 2596 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12389, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1219, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-319072  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-276, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 56225 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 259692  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2823, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -43823

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 66,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-10948आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 411, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 557  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-59, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2596,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 78, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-680, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-50314, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4980,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-931    

            जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.    

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!