कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात 405 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

680 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

     जालना दि. 17 (न्यूज जालना) :–   

images (60)
images (60)

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  841  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर ८६ , चंदनझिरा ०५,  दरेगांव ०२, देवमुर्ती ०१, धानोरा ०१, हडपसावरगांव ०१, हतवन ०२, कारला ०१, कुंभेफळ ०१, नंदापूर ०१, सामनगांव ०१, सिेंधी काळेगांव ०१, शिरसवाडी ०१, तांदुळवाडी ०१, तातेवाडी ०१, उखळी तां ०१, वडगांव वखारे ०१, वझर ०१, वखारी ०१ मंठा तालुक्यातील मंठा शहर ०६ , पाकणी ०१, कानफोडी ०२, केंधळी ०२, काथाळा ०१, माळतोंडी ०४, मुरुमखेडा ०१, नालसी ०१, टाकलेपोखरी ०१, तळणी ०४, उसवद ०२,  परतुर तालुक्यातील  परतुर शहर ०८ , दैठणा ०४, हातडी ०१, कंडारी ०१, खांडवी ०१, खांडवीवाडी ०१, सालगांव ०१, स्रिष्‍टी ०३, वैजोडा ०२, वरफलवाडी ०१, वाटूर ०१, वाटूर फाटा ०१, येणारा ०२ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर  ०७, अरगडेगव्‍हाण ०३, भाडळी ०१, बोरगांव ०१, दहलेगांव ०१, देवी दहेगांव ०१, घु.हदगांव ०१, हातडी ०१, खालापुरी ०१, कु. पिंपळगांव ०१, मसेगांव ०१, राजा टाकळी ०१, रांजणी ०३, साकलगांव ०१, सिंदखेड ०२, तीर्थपुरी ०४  अंबड तालुक्यातील अंबड शहर २२ , अंतरवाली सराटी ०५, बाणगांव ०१, बनटाकळी ०१, बरसवाडा ०३, बठण ०३, बेलगांव ०१, भालगांव ०१,  बोधलपुरी ०१, दादेगांव ०४, दहयाला ०८, धाकलगांव ०४, धनगर पिंपरी ०१, डोणगांव ०१, दुधपुरी ०२, एकलहरा ०३, हसनापूर ०१, जामखेड ०१, लोणार भायगांव ०१, महाकाला ०१, मठ जळगांव ०३, नालेवाडी ०१, पांगरी ०१, पराडा ०१, रेणापुरी ०४, शहापूर ०१, शेवगा ०२, शिरनेर ०२, सोमठाणा ०१, वडीकाला ०२, वगळखेडा ०१, झिर्पी ०२ बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०८ , शिरसगांव ०१, अकोला ०१, चणेगांव ०९, डोंगरगांव ०२, कसेवाडी ०७, खामगांव ०८, पाडळी ०१, शिरसगांव १२, सोमठाणा ०१, दाभाडी ०१, दावलवाडी ०१, काजळा ०२, नजिक पांगरी ०५, प. देऊळगांव ०१, शेलगांव ०१ ,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०१, कोनड ०२, वरुड ०१, कुंभारझरी ०१, पापळ ०१, सावरगांव ०१, ब्रम्‍हापुरी ०१, गोकुळवाडी ०१, वंजारवाडी ०१  भोकरदन तालुक्यातील भोकददन शहर ०२ , गोशेगांव ०२, जवखेडा ०२, कडेगााव ०१, पळसखेडा पिंपळे ०१, राजूर ०४, शिरसगांव ०१, तपोवन ०१, ताडकळस ०१, वालसाखालसा ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०२, बीड ०३, बुलढाणा २७, परभणी ०२, वाशिम ०१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  399  तर अँटीजेन तपासणीद्वारे  6 असे एकुण 405  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  59485 असुन  सध्या रुग्णालयात- 2175 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12437, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1490, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-319574  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-405, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 56630 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 260777  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1835, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -44664

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 81,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11029  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 40, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 527  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-48, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2175,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 71, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-841, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-51155, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4538,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-937   

            जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.    

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!