कोरोना अपडेट

जालना:कोरोनाबाधित रुग्णामध्ये घट, 178 पॉझिटीव्ह

492 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

     न्यूज जालना दि. 18  :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  492 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील  जालना शहर १८ , हिवडी ०१, जलगांव ०१, लोंढेवाडी ०१, रोशनगांव ०१, साखरवाडी ०१,

मंठा तालुक्यातील  देवगांव ख. ०१, देवठाणा ०१,  परतुर तालुक्यातील परतुर शहर ०४ , आष्‍टी ०१, पाटोदा ०१, सुरुमगांव ०१,  घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी ०१, अवलगांव ०१, बंगलेवाडी ०१, चापडगांव ०२, गुंज ०२, काकडे कंडारी ०१,  मुरमा ०१, पांगारतांडा ०१, राहेरा ०२, राणी उंचेगांव ०१, तळेगांव ०३, तीर्थपुरी ०२ अंबड तालुक्यातील अंबड शहर ०९, सो. पिंपळगांव ०२, वडीकाला ०१, बालेगांव ०२, बरसवाडा ०१, चंदनपुरी ०१, धाकलगांव ०२, गोंदी ०२, घु. हदगांव १२, हिंगलगांव ०१ कारंजला ०३, पाडळी ०१, पि. शिरसगांव ०१, ताधडगांव ०१, बदनापुर तालुक्यातील दाभाडी ०२, करमाड ०१, पाडळी ०१, रामखेडा ०१, शिरसगांव घाटी ०१, वाकुळणी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०४, आळंद ०१, ब्रम्‍हापुरी ०२, बोरखेडी ०१, गारखेउा ०१, हरपाला ०१, नलविहीरा ०१, माहोरा ०४, वडाळा ०५, वालसा ०१, सवासनी ०२भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर ०२ , अडगांव ०२, अन्‍वा २१, बामखेडा ०३, जयदेववाडी ०१, राजूर ०१, सोयगांवदेवी ०५, तळेगांव ०१, वालसावंगी ०१, वालसा ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०३, बीड ०१, बुलढाणा १४, परभणी ०१, वाशिम ०१, यवतमाळ ०१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  118  तर अँटीजेन तपासणीद्वारे  60 असे एकुण 178  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  59777 असुन  सध्या रुग्णालयात- 1997 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12480, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1034, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-321259  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-178, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 56808 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 261633  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2486, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -45165

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 81,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11029  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 41, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 496  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1997,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 64, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-492, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-51647, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4214,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-947   

            जिल्ह्यात दहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!