कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात 617 जणांना कोरोनाची बाधा तर दोन कोरोनाचे बळी

610 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 19 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  610 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर १२६ , बाबर पोखरी ०२, बाजी उम्रद ०१, भाटेपुरी ०१, चंदनझिरा १२, धारा ०३, दुधनाकाळेगांव ०१, डुकरी ०१, गोंदेगांव ०१, हिसवन ०१, हिवरा ०१, हातवन ०१, खनेपुरी ०३,  माळीपिंपळगाव ०५, नावा ०१, नेर ०५, निढोना ०१, पाचनवडगांव ०१, पिंपळगांव ०१, रेवगांव ०१, सामनगाव ०२, सिंधीकाळेगांव ०१, टाकरवन ०१, वरखेडा ०१ वरुड ०४, विरेगांव ०१,  मंठा तालुक्यातील शहर २२ , आकणी ०३, अंभोरा शेळके ०१, अंभोडा कदम ०१, देवगांव ०१, देवठाणा ०५, गुलखांड ०१, हेलस ०१, खोराड सावंगी ०८, कोठा ०२, माकतोंडी ०१, मालेगांव ०१ नायगांव ०१, नानसी ०२, पाटोदा ०५, पांगरा ०४, पांगरी ०४, पोखरी ०१, रामतीर्थ ०१, रानमाला ०१, सावरगांव ०१, तळतोंउी ०१, ठेंगणेवडगांव ०४, टोकवाडी ०१, उमरखेडा ०१, उसवद ०१, वरुउ ०१, विडोळी ०१, वडगांव ०१, वाघाडी ०१, वांजोळा ०२  परतुर तालुक्यातील परतुर शहर ०६ , आष्‍टी ०१, असनगांव ०१,  घोंसी ०१, लि. पिंपरी ०१, अकोली ०४, आरडा ०१, नांद्रा १०, पोखरी ०१ घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर २० , अंतरवाली ०१, अंतरवाली टेंभी ०१, भाडळी ०२, भेंउाळा ०५, बोडखा ०१, बोलेगांव ०१, चित्रवडगांव ०१, दैठणा ०१, ढाकेफळ ०२, देवडे हदगांव ०२, धामनगांव ०६, घोंसी ०१, गुंज १०, जांब ०१, जोगलादेवी ०१, खडका ०१, खालापुरी ०१, कोथाळा ०२, कु. पिंपळगांव ०३, लिंबी ०१, लिंबोनी ०६, मसेगांव ०१, मुर्ती ०१, पिंपरखेड ०३, राजेगांव ०४, राणीउंचेगांव ०७, सराफगव्‍हाण ०२, शिवनगांव ०१, तीर्थपुरी ०७, विरेगांव तां ०१, सिंदखेड ०१, भोगगांव ०१,  अंबड तालुक्यातील अंबड शहर ३५ , आलमगांव ०१, बदनापूर ०२, बरवाडा ०१, भातखेडा ०१, दाढेगांव ०२, दरेगांव ०१, दहयाला ०४, धाकलगाव ०१, दुधपुरी ०१, एकलहरा ०४, गोंदी ०१, कानडगांव ०२, किनगांव ०२, कोथाळा ०१, पाथरवाला ०१, रेणापुरी ०५, शेवगा ०२, वडीकाला ०१, झिर्पी ०१, पांगारखेडा ०१, बोरी ०२, जामखेड ०१, पिठोरी शिरसगांव ०३, बोधलापुरी ०१ , घु. हदगांव ०१, भारडी ०१  बदनापुर तालुक्यातील शहर २६ ,असोला ०१, अकोला ०३, चिकनगांव ०२, दाभाडी ०३, दावलवाडी ०१, डोंगरगांव ०४, हिवरा ०२, खामगाव ०१, कुसळी ०१, मसला ०१, निकळक ०१, भरडखेडा ०१, देवपिंपळगांव ०१, घोटण ०१, केळीगव्‍हाण ०१, पानखेडा ०१, शेलगांव ०१, सोमठाणा ०१, विलाडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर १६ , आंबेगांववाडी ०३, भारज ०२, बोरगांव मठ ०२, बोरी ०१ बोरखेडा ०१, खानापूर ०१, कुंभारझरी ०१, निमखेडा ०१, शिराळा ०१, टेंभुर्णी ०४, वरुडा बु.१, वीरखेडा ०१, कोनड ०२, येवता ०१ भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर ०३ , अन्‍वा ०१, देऊळगांव कमान ०१, गोशेगांव ०१, जळगांव सपकाळ ०१, काडोळी ०१, कोठा ०१, पळसखेडा ०७, पिंपळगांव ०१, शिरसगांव ०१, ठिगळखेडा ०१, वजिरखेउा ०१, वालसावंगी ०१, धावडा ०१  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बीड ०२, बुलढाणा ३४, परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  567  तर अँटीजेन तपासणीद्वारे  50 असे एकुण 610  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  60213 असुन  सध्या रुग्णालयात- 1865 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12521, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2363, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-323679  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-617, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 57425 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 263379  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2543, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -45787

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 69,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11098  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 63, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 442  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1865,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 105, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-610, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52257, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4219,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1110884 मृतांची संख्या-949  

            जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!