जालना जिल्ह्यात 382 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर 240 रुग्णांना डीचार्ज
जालना दि. 21 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 240 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर ६१ , अंतरवाला ०२, वझर ०१, बाजीउम्रद ०१, बठण ०१, वझर ०१, बोरखेडी ०१, चंदनझिरा १०, दरेगांव ०२, देवमुर्ती ०२, देवमुर्ती ०२, धांडेगांव ०१, धनगर पिंपरी ०१, धानोरा ०१, धारा ०१, जळगांव सो ०२, केलीगव्हाण ०१, कुंभेफळ ०३, लोंढेवाडी ०२, मालेगांव ०१, मालेगांव ०१, मोतीगव्हाण ०१, पोखरी ०१, टोकवाडी ०१, उंबरी ०८, वडगांव ०१, वरुड ०१, विरेगांव ०१, वाई ०१, वखारी ०२, वरुड ०१, देवमुर्ती ०१, नागापूर ०१, तांदुळवाडी बु. ०१, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०७, टोकवाडी ०१, आरडा तोलाजी ०३, देवठाणा ०४, जयपूर ०२, केदारवाकडी ०१, खोरवाड ०२, खत मंगरुळ ०१, मालकिनी ०१, मालतोंडी ०१, पाटोदा ०३, तळतोंडी ०२, विउोळी ०१, वायाळ सावरगांव ०१,
परतुर तालुक्यातील परतुर शहर ०९ , आष्टी ०९, दहिफळ ०१, धामनगांव ०१, गुंज ०१, हातडी ०२, लि. पिंपरी ०१, मापेगांव १४, नांद्रा ०३ , रोहिणा ०१, सातोना ०२, स्रिष्टी ०२, टाकळी ०१, वाहेगांव ०१, वरफळ ०३ घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०१, अंतरवाली स. ०१ बालूनाइक तां ०३, भुतेगांव ०१, बोलेगांव ०१, देवी दहेगांव ०३, गाढे सावरगांव ०१, गुंज ०१, कोथाळा ०१, कुंभार पिंपळगांव ०१, लिंबी ०१, लिंबोनी ०१, म. चिंचोळी ०२, मुरमा ०१, पिंपरखेड ०१, राजेगांव ०१, सराफ गव्हाण ०१, शिंदे वडगांव ०२, तीर्थपुरी ०१, भुतेगांव ०१,
अंबड तालुक्यातील अंबड शहर १०, अंतरवाली ०१, बरसवाडा ०१, भालगांव ०२, चिंचखेड ०२, दहिपुरी ०१, डावरगांव ०२, ढालसखेडा ०१, एकलहरा ०२, घु. हदगांव ०५, जामखेड ०१, खडकेश्वर ०४, किनगांव ०१, नालेवाडी ०२, निपानी ०१, पराडा ०१, रेणापुरी ०१, शहागड ०१, शहापूर ०१, शिरढोण ०२, ताधडगांव ०१, वडीलासूरा ०१, गंगारामवाडी ०१, कर्जत ०१, मर्डी ०१, बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०२, अकोला ०१, डोंगरगांव ०१, कंडारी ०१, नजिक पांगरी ०१, पिपळगांव ०१, सागरवाडी ०१, शिरसगांव ०१, चणेगांव ०१, दावलवाडी ०१, देवपिपळगांव ०१, धामणगांव ०१, धोपटेश्वर ०१, डोंगरगांव ०१, केलीकव्हाण ०१, मेहुना ०१, नजिक पांगरी ०१, पा. देऊळगांव ०१, तुपेवाडी ०२, वाडा ०१जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०२, आसई ०१, आरडखेउा ०१, बोरगांव ०१, चिंचखेडा ०१, डोणगांव ०१, हरपाला ०१, जानेफळ पंडित ०१, खासगांव ०१, कोल्हापूर ०१, कुंभारझरी ०२, निमखेडा ०२, टेंभुर्णी ०२, वरुड ०१, वालसा ०१, भोकरदन तालुक्यातील भोकददन शहर ०३, आडगांव ०३, अन्वा ०१, बोरगांव ०१, चादई टेपली ०२, दौतपूर ०१, ह्रस्नाबाद ०५, हिसोडा ०२,कोठा कोली ०१, खामखेडा ०२, लिंगेवाडी ०१, निबोळा ०१, पंढपूरवाडी ०१, पारध खु ०१., राजूर ०२, सुंदरवाडी ०१, वालसासावंगी ०१, वडोद तांगडा ०४, वालसा ०२, वालसावंगी ०३
इतर जिल्ह्यातील औरगाबाद ०४, बीड ०२, बुलढाणा २२, नांदेड ०१, परभणी ०१, अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 421 तर अँटीजेन तपासणीद्वारे 67 असे एकुण 488 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.