कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात 342  व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

     जालना दि. 22 :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  548  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर ३५, चितळी ०२, विरंगांव ०१, बठण बु.०१, जवळखेडा ०१, लोंढेवाडी ०१, पारेगांव ०१, पिंपळगांव ०१,वरुड ०१, पाथ्रुड ०८, पुतळी ०१, विरेगांव ०२,मंठा तालुक्यातील दहिफळ ०५, ढोकसळ ०२, क. पोखरी ०४, मोहोल ०१, नायगांव ०१, पाटोदा ०२, तळणी ०१, तळतोंडी ०२,परतुर तालुक्यातील  परतुर शहर०५, आकणी ०१, अंबा ०१, बोरगांव ०१, दैठणा ०१, धोंडी पिंपळगांव ०१, हातडी ११, खांडवी ०३, लि. पिंपरी ०१, लोणी ०१, मापेगांव ०१, सातोना ०२, स्रिष्‍टी ०४, टाकळी ०१, वाहेगांव ०३घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर०१, अरगडे गव्‍हाण ०१, बाचेगांव ०१, लिंबोनी ०२, रामसगांव ०१, तीर्थपुरी ०२, बंगलेवाडी ०२, भानंगांव ०२, भेंडाळा ०१, चापडगांव ०१, दहलेगांव ०२, देवडी हदगांव ०४, गुंज ०४, जांब समर्थ ०१ कु. पिंपळगांव ०४, मंगू जळगांव ०१, मसेगांव ०१, पिंपरखेड ०२, राजा टाकळी ०१, राजेगांव ०१, रांजणी ०१, तीर्थपुरी ०२, उक्‍कडगांव ०३

अंबड तालुक्यातील अंबड शहर २३, आपेगांव ०२, बालम टाकली ०१, बरसवाडा ०२, भालगांव ०२, भांबरी ०१, चंदनपुरी ०१, चिकनगांव ०१, चिंचखेड ०१, दाढेगांव ०२, दहयाला ०७, ध. पिंपरी ०१, धाकलगांव ०१, एकलहरा ०५, गंगा चिेचोली ०१, गेवराई ०१, गोला ०२, गोंदी ०३, घु. हदगांव ०१, करंजला ०२, कोथाला मालेगांव ०२, मालेवाडी ०१, पराडा ०१, पारनेर ०१, पाथरवाला ०१, पि. शिरसगांव ०२, शहागड १०, शहापूर ०१, शिरढोण ०१, शेवगा ०२, साष्‍ट पिंपळगांव ०३, सुखापुरी ०२, टाका ०२,बदनापुर बदनापुर शहर०४, कंडारी ०१, नानेगांव ०१, हळदोडा ०३, नजिक पांगरी ०३, रामखेडा ०१,जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०३, आरडखेडा ०२, अकोला देव ०१, बोरगांव ०१, चिंचखेडा ०१, जानेफळ ०१, काळेगांव ०१, खासगांव ०१, कुंभारझरी ०१, माहोरा ०३, निवडुंगा ०२, पिंपळगांव ०१, वरुड ०३,भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०४, अन्‍वा ०३, कोडा ०१, कुकडी ०१, चां. टेपली ०१, चांदई इको ०१, चांदई ०३, चिंचोली ०१, दानापूर ०२, धामनगांव ०१, हिसोडा ०८, जळगांव सपकाळ ०१, जवखेडा ठो ०१, कवाला ०२, खापरखेडा ०२, लोणगांव ०२, माळखेडा १२, पारध खु.०१, राजर ०२, सोयगांव ०१, सुंदरवाडी ०१, वालसावगी ०३,

,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद  ०६,बुलढाणा ०७,१अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  161 तर अँटीजेन तपासणीद्वारे  181 असे एकुण 342  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  61389 असुन  सध्या रुग्णालयात- 1744 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12660, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 13959, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-348388  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-342, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 58637 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 287114  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2305, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -46971

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 61,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11295 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 92, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 445  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-29, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1744,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 80, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-548, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-53425, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4238,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-974   

            जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.    

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!