कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यातील कोण कोणत्या गावात आढळले 232 पॉझिटिव्ह

270 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जिल्ह्यात 232 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

images (60)
images (60)

     जालना दि. 25   :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सें टर, कोवीड केअर सेंटरमधील  270 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर १५ , बोरखेडी ०१, चिंतळी पुतळी ०१, धारकल्‍याण ०१, इंदेवाडी ०१, पुनेगाव ०१, साळेगांव ०१, सोमनाथ जळगांव ०२, वाघाडी ०१   मंठा तालुक्यातील मंठा शहर ०४, आकणी ०१, डंबारी ०१ देवगांव ०१, देवगांव खवणे ०१, करंजी ०१, पांगरी ०१, पेवा ०१, ठेंगणेवडगांव ०१, वझर सरकटे ०२,  परतुर तालुक्यातील परतुर शहर  १५, आष्‍टी ०१, हातडी ०१, का-हाळा ०१, खांडवी ०१, कोरेगााव ०१, पारडगांव ०१, सातोना खु. ०१, सिराजगांव ०३,  घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०१ , भार्डी ०१, चापडगांव ०१, देवी दहेगांव ०१, खा. हिवरा ०१, खडका ०१, राणी उंचेगांव ०२, तीर्थपुरी ०१

 अंबड तालुक्यातील अंबड शहर १९ , अंतरवाली ०१, बालेगांव ०१, बरसवाडा ०२, भालगांव ०१, भारडी०१, बोधलापुरी ०२, बोरी ०१, चंदनपुरी ०५, चिंचखेड ०१, दयाला ०२, धाकलगांव ०१, धाकलखेडा ०१, एकलहरा ०१, गंगा चिंचोली ०१, गोंदी ०२, हारतखेडा ०१, कवडगांव ०१, कोली सावरगांव ०१, महाकाळा ०१, मरडी ०१, पांगरी ०१, पराडा दर्गा ०१, पिंपळगांव ०१, शहागड ०२, वडीगोद्री ०१, वडीकाला ०१,  बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०३, बा. वाहेगांव ०३, केलीगव्‍हाण ०५, कुसली ०२, नजिक पांगरी ०३, नंदगांव ०१, पाडळी ०१, भाकरवाडी ०१, चणेगांव ०२, दाभाडी ०२, गेवराई ०१, काजळा ०३, लोंढेवाडी ०१, मांजरगांव ०१, मात्रेवाडी ०१, मेव्‍हाणा ०३, पांढर उकलगांव ०१, रोशनगांव ०१, तुपेवाडी ०१, वाकुळणी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०५ , अकोलादेव ०१, ब्रम्‍हापुरी ०१, डोणगांव ०२, हिवरा ०१, कोळेगांव ०१, कुंभारझरी ०१, नळविहिरा ०१, निमखेडा ०२, पोखरी ०१, सवासनी ०१, टेंभुणी ०१, वरखेडा विरो ०२, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०७, अडगांव ०१, अन्‍वा ०१, जवखेडा ०१, पळसखेडा ०१, चांदई इको ०१,  चांदई ०१, चांदई टेपली ०२, धावडा ०१, गोद्री ०१, जवखेडा ०१, खामखेउा ०१, कोसगव्‍हाण ०१, लिंगेवाडी ०२, नांजा ०१, राजूर ०३, सोयगांव देवी ०१, वाकडी ०१, वालसा ०१, वालसावंगी ०२,  इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०५, बुलढाणा  ११, परभणी ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  139  तर अँटीजेन तपासणीद्वारे 93 असे एकुण 232   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

        जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  62643 असुन  सध्या रुग्णालयात- 1557  व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-12772, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 9428 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-376308  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-232, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59522 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 314377  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2077, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -48465

     14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 52,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11459  आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 389  विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1557,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 62, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-270, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-54866, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3664,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-992

     जिल्ह्यात  तेरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.       

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!