दिवाळी अंक २०२१कोरोना अपडेट

जालना जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट:पहा गावनिहाय माहिती

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांची न्यूज जालनाला सविस्तर माहिती

न्यूज जालना – दि २६ मे

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यात कोरोनाने मागील वर्षापासू थैमान घातले आहे यातच रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ ही आता काही प्रमाणात आटोक्यात आली आहे जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह चा आकडा हा तीनशे ते पाचशे पार करत आहे यातच कधी हजार च्या पार रुग्ण आढळून येत आहेत जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव आद्यापही गतीने वाढत असून असून आता जालना जिह्यातील काही तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे

तर जालना जिल्ह्यातील काही तालुक्यातील कोरोना स्थिती अद्यापही आटोक्यात आलेली दिसत नाही .दरम्यान आता कोरोनाने ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर शिरकाव केला आहे . गेल्या पंधरा दिवसात कोरोनाच्या बळी च्या संख्येत ही लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर २१२ जण कोरोना बाधित आढळले आहेत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ५९ हजार ७३४ झाली असुन त्यातील आतापर्यत ५५ हजार २४० रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे तर बुधवारी पाच कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण ९९७ जनांचा आतापर्यंत कोगेनाने मृत्यू झाला आहे . दरम्यान जिल्ह्यात ३ हजार ४९७ रुग्ण हे सक्रिय असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना शी बोलताना दिली

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची गावनिहाय यादी
जालना तालुक्यातील जालना शहर ४०, काकडा ०१,देवमुर्ती ०१,जळगांव सो. ०३., पिरकल्‍याण ०१, खनेपुरी ०१, वडगांव ०१,उंबरी ०१, वडगांव ०१, मंठा तालुक्यातील मंठाशहर ०६, देवठाणा ०१, गेवराई ०४, किनखेडा ०१, पाटोदा ०२, पेवा ०१, तळणी ०१, ठे. वडगांव ०१, टोकवाडी ०२, वाघोडा तां ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर०४, आष्‍टी ०१, आनडगांव ०२, दहिफळ ०३, डोंगरगांव ०१, हातडी ०२, कानफोडी ०१,टाकळी ०१, वाढोना ०१, वाळखेड ०१, वाटूर ०२,घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर०६, अंतरवाली टेंभी ०१, अरगडे गव्‍हाण ०२, ब. जळगांव ०१, बंगलेवाडी ०२, भाडळी ०२, भायगव्‍हाण ०३, भेडाळा तों ०१, भोगगांव ०२, बोडखा ०२, देवडे हदगांव ०१, ढाकेफळ ०१, धामनगांव ०३, ढाकेफळ ०२, गुंज ०१, जोगलादेवी ०१, कु. पिंपळगांव ०३, लिंबोनी ०१, म चिंचोली ०१, मसेगांव ०१, पारडगांव ०१, पिंपरखेड ०३, राजेगांव ०२, रामपुरी ०१, शिवनगांव ०१, तीर्थपुरी ०३, याव‍लपिंप्री ०२, येवला ०१अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४, चंदनपुरी ०१, दादेगांव ०२, दहयाला ०१, दुधपुरी ०१, गोंदी ०१, कोथाळा ०५, पिंपळगांव ०१, राणी उंचेगांव ०१, शहागड ०१, शरद पिंपळगांव ०१, बदनापुर तालुक्यातील, बदनापुर शहर०१, कुसळी ०१, चणेगांव ०१, ढोकसळ ०१, घोटण ०२, काजळा ०१, पिरसवाडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०२, आळंद ०१, बोरगांव मठ ०१, देवळेगव्‍हाण ०१, धोंदखेडा ०१, माहोरा ०१, निमखेडा ०२, सागरवाडी ०१, टेंभुर्णी ०३, येवता ०१भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, बाभूळगाव ०१, धावडा ०४, गोशेगांव ०१, जयदेववाडी ०१, खामखेडा ०१, मालखेउा ०१, शेलूद ०१, सोयगांव देवी ०१, वउोद ०१, वालसा ०१, इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०१,बुलढाणा १४,परभणी ०१, आंध्र प्रदेश ०१,अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 164 तर अँटीजेन तपासणीद्वारे 48 असे एकुण 212 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Open chat
कोरोना अपडेट