कोरोना अपडेट

जिल्ह्यात 85 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

178 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

images (60)
images (60)

                                                   — जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 27 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  178  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील जालना शहर १५ , बाजी उम्रद ०१, मालेगांव ०१, हातडी ०१, वंजार उमद्र ०१, मोतीगव्‍हाण ०१, मंठा तालुक्यातील  अरडा ०१,  केदारवाकडी ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ०३ , पाडळी ०१, सोईंजना ०१, आष्‍टी ०१, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०२ , राणी उंचेगाव ०२, अंतरवाली दाई ०२, पानेवाउी ०१, भ. जळगांव ०२, लिंबी ०१, पिंपरखेड ०१, तीर्थपुरी ०१, वडी रामसगांव ०१, भायगव्‍हाण ०१, पिंपरी ०१, राणी उंचेगांव ०२, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०५ , शहापूर ०१, भालगाव ०१, पिंपळगांव ०१, नागजरी ०१, शहागड ०२, वाळकेश्‍वर ०१, दहयाला ०३, हसनापूर ०१, को. हदगांव ०१, बदनापुर तालुक्यातील, कंडारी ०१, पिंपळनेर ०१, डावरगांव ०१, दावलवाडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१,  डावरगांव ०१, सागरवाडी ०१, बोरगांव मठ ०१, आळंद ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१ , उंबरखेडा ०१, काजरगांव ०१, बोरगांव ०१, बाबुलगांव ०१, जोमला ०१, बरंजला ०१, नळनी ०१, जळगांव सपकाळ ०१ इतर जिल्ह्यातील बुलढाणा ०४, परभणी ०१ अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  54 तर अँटीजेन तपासणीद्वारे  31 असे एकुण 85  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.         जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 63010  असुन  सध्या रुग्णालयात- 1424 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12864, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 8376, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-392710  एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-85, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 59819 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 330340  रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2219, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -49024

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 40,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11545 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 17, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 330 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-35, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1424,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-178, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-55418, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3401,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1148823 मृतांची संख्या-1000  

            जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!