दिवाळी अंक २०२१

जालना जिल्ह्यात 120 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

620 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

 जालना दि. 28 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  620  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर ०९, दैठणा ०१, गोंदी ०१, गुंडेवाडी ०१, जळगांव सोमनाथ ०१, कुंभेफळ०२, वडीरामसगांव ०१,  अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४ , सुखापुरी ०१, विहमांडवा ०१, बानगांव ०१, बानटाकळी ०१, भालगांव ०२, बोधलापुरी ०२, चुरमापुरी ०१, दादेगांव ०१, दहयाला ०१, दहेगांव ०१, डोमेगांव ०१, दुधपुरी ०१, गोला ०१, हिवरखेडा ०१, हस्‍तपोखरी ०२, खडगांव ०१, कवडगांव ०१, खापर हिवरा ०१, महाकाळा ०१, मांडवा ०१, नागझरी ०१, रुई ०१, शहापूर ०१, शेवगा ०१, शिरनेर ०१, बदनापुर तालुक्यातील, अकोला ०१, हळदुडा ०१, काळेगव्‍हाण ०१,  जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०१ , डोणगांव ०१, नळविहिरा ०१, पापळ ०१, सावखेडा गोधन ०२,  भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०१, अन्‍वा ०१, बाणेगांव ०१, जळगांव सपकाळ ०२, करजगांव ०१, खडकी ०१, खापरखेडा ०१, लोणगांव ०४, सोयगांव देवी ०२, वालसा खालसा ०२, वंजारउम्रद ०१,  इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१ ,बुलढाणा ०५, परभणी ०१ , बीड ०३, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  84 तर अँटीजेन तपासणीद्वारे  36 असे एकुण 120  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!