जालना जिल्ह्यात 72 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
399 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 29 () :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 399 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर १७, उटवद ०२, पाहेगांव ०१, पिरकल्याण ०२मंठा तालुक्यातील बेलोरा ०१ परतुर तालुक्यातील निरंक घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ०१ , भूतेगाव ०१, गुंज ०१, तीर्थपुरी ०१, का. कंउारी ०१ अंबड तालुक्यातील घनसांवगी शहर ०१ , भूतेगाव ०१, गुंज ०१, तीर्थपुरी ०१, का. कंउारी ०१ बदनापुर तालुक्यातील, असोला ०१, मेव्हाणा ०१, सोमठाणा ०२ जाफ्रबाद तालुक्यातील बोरखेडा ०२, कोळेगांव ०१, निमखेडा ०२, भोकरदन तालुक्यातील बामखेउा ०१, बरंजळा लो. ०१, दगडवाडी ०१, डावरगांव ०१, फत्तेपूर ०१, करंजगांव ०१, केदारखेडा ०१, कोडोळी ०१, माहोरा ०१, राजूर ०१, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०२ ,बुलढाणा ०२, मध्य प्रदेश ०१ अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 55 तर अँटीजेन तपासणीद्वारे 17 असे एकुण 72 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.