घनसावंगी तालुका

भारतीय जनता पार्टीच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप


कुंभार पिंपळगाव / कुलदीप पवार

images (60)
images (60)

भाजपा केंद्र शासनाला आज सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मा.आमदार विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली कुंभार पिंपळगाव येथील नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक राजे जाधव, महिला जिल्हा सरचिटणीस द्वारका मेहेत्रे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कंटुले, दीपक मेहेत्रे,भागवत कंटुले, अशोक बहीरे, केदार शीरसाठ, विठ्ठल गणगे,मतीन शेख, द्वारका पैठण पगारे, सुनीता नौवगजे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!