कोरोना अपडेट

जिल्ह्यात 91 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

489 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 30:-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  489  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील  जालना शहर१६, कुंभेफळ ०४, मोतीगव्‍हाण ०१, नाव्‍हा ०१, पिरकल्‍याण ०१, सामनगांव ०१, वरुड ०२,मंठा तालुक्यातील  देवठाणा ०१, मुरुमखेडा ०१, पोखरी ०१, सोनकरवाडी ०१,परतुर तालुक्यातील परतूर शहर  ०१, संकनपुरी ०१, अकोली ०१, रायगव्‍हाण ०१, खांडवी ०१, रं.टाकळी ०१, शेवता ०१  घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर०३, गुंज ०१, कु. पिंपळगांव ०१, म. चिंचोली ०१, उक्‍कडगांव ०२, राणी उंचेगांव ०२, अंबड तालुक्यातील अंबड शहर०३, बनटाकळी ०१, रुई ०१, रेवळगांव ०३, वडीगोद्री ०२, कवडगांव ०१, लोणार भायगांव ०२, महाकाळा ०२, शहागड ०१, शेवगा ०१, बदनापुर तालुक्यातील, बदनापूर शहर ०१, कुसळी ०१, केळीगव्‍हाण ०१, खामगांव ०१,जाफ्रबाद तालुक्यातील खोर ०१, वानखेडा ०१, वरुड ०१, रेपाला ०१, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०३,  पारध खु. ०१, जानेफळ ०१, जवखेडा ०१, नळणी ०१, राजूर ०४, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१,परभणी ०१, बुलढाणा ०६अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  75 तर अँटीजेन तपासणीद्वारे 16 असे एकुण 91  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

  जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 64047 असुन  सध्या रुग्णालयात- 1108 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12970, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 8133, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-419063 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-91, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 60102 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 354088 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-4541, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -50548

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 44,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-11669 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 10, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 161 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-32, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1108,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 71, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-489, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-56926, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-2165,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1159802 मृतांची संख्या-1011  

            जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!