जिल्ह्यात 107 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
410 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 2 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 410 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर १३, देवमुर्ती ०१, कुंभेफळ सिदखेड ०१, पारध ०१, उमरी ०१,, मंठा तालुकयातील देवठाणा ०१, दुधा ०१, गुळखांड ०३, जयपूर ०१, पाटोदा ०२, शिरपूर ०२, तळणी ०१, परतुर तालुक्यातील पिंपरखेडा ०१, वाटूर ०१, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ०५ , अंतरवाली टेंभी ०१, भायगव्हाण ०१, जिरडगांव ०१, पिगारवाडी ०१, पिंपरखेड ०२, राजेगांव ०१, तीर्थपुरी ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ०४, भातखेडा ०१, चंदनपुरी ०१, दाढेगांव ०१, दहयाला ०९, डावरगांव ०१, दोदडगांव ०१, कवडगाव ०१, लखमापुरी ०१, महाकाळा ०२, पानेगांव ०१, शहागड ०१, सोनक पिंपळगांव ०१, ताड हदगांव ०१, बदनापुर तालुक्यातील बदनापूर शहर ०२ , अकोला ०१, सायगांव ०१, भूतेगांव ०१, हळदोडा ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०३, अकोला देव ०१, चिंचखेडा ०१, मरखेडा ०१, नलविहीरा ०१, पापल ०१ भोकरदन तालुक्यातील नळणी समर्थ ०३, धावडा ०२, गंगावाडी ०१, गोसेगांव ०१, हसनाबाद ०२, जळगांव सपकाळ ०२, करजगाव ०१, कोठा कोळी ०१, निमगांव ०१, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बुलढाणा ०४, परभणी ०५, अशा ,प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 97 तर अँटीजेन तपासणीद्वारे 10 असे एकुण 107 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.