घनसावंगी तालुका
डॉ.सुनील साबळे यांना पीएचडी प्रदान
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील रहिवासी डॉ. सुनील सटवाजी साबळे यांना थापर, पंजाब विद्यापीठाकडून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.त्यांनी ‘सेंद्रिय आडिटीवचा वापरून डिग्रेडेबल पोलिप्रोपलेन चा विकास’ या विषयावर प्रबंध सादर केला.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.