शिव विचार पोड्युसर कंपनी च्या वतीने सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
कुंभार पिंपळगांव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा येते नुकतेच भूमिपूजन झालेल्या मीरा किलन फ्युल लिमिटेड अमरेंद्र बायोगॅस प्रायव्हेट लिमिटेड च्या
शिव विचार प्रोड्युसर कंपनी घनसावंगी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असून अवघ्या काही दिवसात तालुक्यातील 10,000 सभासद पूर्ण केले त्याबद्दल सर्व डेपो धारक शेतकरी बांधवांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला
आज कुंभार पिंपळगाव येथे व्यकटेश मंगल कार्यालयात शिव विचार पोड्युसर कंपनी च्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना पुष्पहार व एक वृक्ष देऊन गौरविण्यात आले त्या प्रसंगी ड्रॉ श्री लवेश जाधव व श्री मंगेश शेलार सर यांनी मार्गदर्शन केले
तशेच प्रमुख उपस्थिती ड्रॉ संदीप चव्हाण सर (चेरमन तथा अध्यक्ष शिव विचार प्रो,कं लिमिटेड घनसावंगी) श्री शबीर शेख सर (डायरेक्टर) मोहनराव खालापुरे (लायन्स क्लब अध्यक्ष परतूर) राजकुमार भारुका (पत्रकार)संसदीय समितीचे सदस्य श्री आसारामजी जोगडे सर यांनी शेतकऱ्याला सेंद्रिय शेती भविष्य काळाची गरज यावर मार्गदर्शन केलेतसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन देवकर सर श्री गणेश चांदर यांनी केले.तसेच या कार्यक्रमाला सहकार्य सर्व ॲक्टीव् टीमचे सदस्य श्री अण्णासाहेब बोबडे.बापूसाहेब बोबडे ,श्रीकांत गायकवाड, तुकाराम महाराज रक्ताटे, लक्ष्मण महाराज साबळे,उमेश बोटे, सिद्धेश्वर शिंदे,शिव विचार पोड्युसर कंपनी चे संचालक श्री कुणाल उडान ड्रॉ कोस्तुभ देशमुख,कल्याण बोनगे,प्रमोद वरखडे,अनिल तेलगड, भाऊसाहेब मुके,विष्णू ढोके,रामराव गोलडे,सतीश चव्हाण ,गजानन देवडकर सर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष किशोर शिंदे सर्व डोपो धारक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते