जिल्ह्यात 42 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
32 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 17 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 32 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर -4, मंठा तालुका – निरंक परतुर तालुक्यातील साळगांव -1, घनसावंगी तालुक्यातील गुंज -1, खापरदेवहिरा -1, कोठी -1, कुंभार पिंपळगाव -1, प. वाडी -1, पानेवाडी -1, पिंपरखेड -2, राणी उंचेगाव -1, सिंदखेड -1, तळेगांव -1, तीर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -3, भ. जळगांव -1, लोणार भायगांव -1, महाकाळा -1, बदनापुर तालुक्यातील चणेगांव -1, कंडारी -2, वाघ्रुळ -2, जाफ्रबाद तालुक्यातील बोरगाव -1, भरडखेडा -1, कोनद -1, वरुडा -1, पापळ -2, पिंपळखुंटा -1, भोकरदन तालुक्यातील राजुर -1, तळेगांव -1,इतर जिल्ह्यातील अहमदनगर -1,बुलढाणा -4अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 35 तर अँटीजेन तपासणीद्वारे 7 असे एकुण 42 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.