जालना जिल्ह्यात 8 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 7( न्यूज जालना ) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 29 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर -2, खंभेवाडी -1, खनभेवाडी -1, शेवली -1 मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील वाटुर -1 घनसावंगी तालुक्यातील निरंक ,अंबड तालुक्यातील निरंक बदनापुर तालुक्यातील निरंक जाफ्राबाद तालुक्यातील निरंक भोकरदन तालुक्यातील निरंक इतर जिल्ह्यातील नांदेड -1, परभणी -1 अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 12 तर अँटीजेन तपासणीद्वारे 3 असे एकुण 15 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66079असुन सध्या रुग्णालयात- 106 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13433 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1223, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-508956 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-8, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61267 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 445070 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2287 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -52949
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 7, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-12505 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 3 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-4 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -106,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-29, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60008 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-90,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1199459 मृतांची संख्या-1169
जालनाजिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.