जालना आता जंक्शन होईल रेल्वे संघर्ष समितीला विश्वास रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे स्थानकावर फटाके फोडून जल्लोष साजरा
जालना (प्रतिनिधी) ः जालना माजी केद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची नरेद्र मोदीं यांच्या मंत्री मंडाळात रेल्वे राज्यमंत्री निवड झाली. जालना स्थानकावर रेल्वे स्थानकावर रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने फटाके फोडुन जल्लोष साजरा करन्यात आला. रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातुन केंद्रीय रेल्वे मंत्री गोयल यांना भेटुन वेळोवेळी निवेदन दिले. गोयल यांनी जालना मुंबई जनशताब्दी जालना शिर्डी डेमो सुरू केली असून जालना रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करन्यात आले. आशा विविध मागण्या पुर्ण केल्या जालना जळंगाव जालना खामगाव रेल्वे मार्ग लवकरच होईल असा विश्वास रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश लाल चौधरी, महासचिव फिरोज अली मौलाना, सचिव अशोक मिश्रा, राधेश्याम जयस्वाल, बाबुराव सत्कर, फईम भाई, मनोहर तळरेजा, विठ्ठल अवघड, स्वप्नील सत्कर, मुत्तार खान, मोहम्मद रफीक, भाई मुना बारी, रफिकमामा प्रथमेश, मिश्रा सय्यद, अलिम छोटो, खान पढाण आदिनी विश्वास केला आहे.
ब्रिटीश आणि निजाम काळाती जमिन रेल्वे साठी वापरा ः फेरोज आली मौलाना
निजामाचा काळा मध्ये ब्रिटिश काळामध्ये 200 ते 300 जमिन शिल्लक आहे त्या जमिनीचा वापर रेल्वे साठी होईल भारतातले कैद्र जंक्शन होणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे मराठवाड्यातलं डबल लाईनसाठी गरजचे आहे मनमाड वरून थेट नांदेड पर्यंत जाता येईल जालना येथे पूर्ण व्यापारी वर्ग आहे त्याचा फायदा आम्हाला नक्की भेटेल जालना जंक्शन झाल्यावर हाफ येथे भेटेल जालन्याचा विकास होईल मराठवाड्याचा विकास होईल अशी अपेक्षा करतोय.