कोरोना अपडेट

जालना:जिल्ह्यात 09 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

10  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

images (60)
images (60)

     जालना दि. 9 (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  10  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील जालना शहर ०2,  मंठा तालुक्यातील निरंक परतुर तालुक्यातील 01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी ०१, टैभी अंतरवाली ०१, अंबड तालुक्यातील  चंदनपुरी 01, दाढेगांव 01, धनगर पिंप्री 01 बदनापुर तालुक्यातील निरंक जाफ्राबाद तालुक्यातील  वरुड 01,  भोकरदन तालुक्यातील निरंक ,इतर जिल्ह्यातील निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  09 तर अँटीजेन तपासणीद्वारे  निरंक  असे एकुण  09   व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.     

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!