दिवाळी अंक २०२१

जालना जिल्ह्यात इतके कोव्हीशिल्डचे, कोव्हक्सिनचे डोसेस उपलब्ध

कोव्हीशिल्डचे 11 हजार तर कोव्हक्सिनचे 3 हजार 700 डोसेस प्राप्त

images (60)
images (60)

जालना दि. 10 – जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्ड लसीचे  11 हजार डोस प्राप्त झाले असून ते सर्व ग्रामीण,  प्रा आ केंद्र व शहरी नूतन वसाहत प्रा आ केंद्रांना वाटप करण्यात आले असून कोव्हक्सिनचे 3 हजार 700 डोस प्राप्त झाले असून सर्व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा महिला रूग्णालय व शहरी रामनगर व पाणीवेस प्रा आ केंद्रांना वाटप करण्यात आले आहेत. दिनांक 12 ते 14 जुलै या कालावधीत FLW व HLW यांचे दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून  संबंधितानी या मोहिमेत भाग नोंदवून दुसरा डोस पूर्ण करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना  यांच्यावतीने  करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!