कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

     जालना दि. 2  (न्यूज जालना) :-   जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  12 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील  कोरडगाव -1  मंठा तालुक्यातील निरंक, परतुर तालुक्यातील कोरेगाव -2 , घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील अंबड शहर -2, लखमापुरी -1,गेवराई -1, मर्डी -1   बदनापुर तालुक्यातील धामणगांव -1,जाफ्राबाद तालुक्यातील निरंक,  भोकरदन तालुक्यात वालसावंगी 1 इतर जिल्हात परभणी -1 अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  11  तर अँटीजेन तपासणीद्वारे  00 असे एकुण  11  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.    

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!