कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात आज इतके पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 7 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

 3 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

images (60)
images (60)

     जालना दि. 25  :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  3  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  

जालना तालुक्यातील  जालना शिरसगाव 01, वाघळु 01,  मंठा तालुक्यातील  निरंक , परतुर तालुक्यातील  निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक अंबड तालुक्यातील निरंक   बदनापुर तालुक्यातील निंरक  जाफ्रबाद तालुक्यातील निरंक भोकरदन तालुक्यातील भोकरदन निरंक,  इतर जिल्ह्यातील  निरंक  अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे  निरंक तर अँटीजेन तपासणीद्वारे  02    असे एकुण  02  व्यक्तींचा अहवाल  पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.       

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!