दिवाळी अंक २०२१

दोनशे वर्षांची परंपरा जपणारे नागेशनगर

आज दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथे नागोबाचे 200 वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे.
नागोबाची वाडी येथे सकाळी नागोबाची पालखी चे आयोजन करण्यात आले आहे. ही पालखी गोदावरी नदीच्या तीरावर जाऊन स्नान करून गावात पालखी मिरवणूक काढण्यात येते.
नागनाथची दरवर्षी नागपंचमीला यात्रा भरते जिल्ह्यात नव्हे असे नागोबाचे मंदिर हे आणि ह्यामुळेच नागोबाची वाडी असे नाव गावाला पडले आहे.
दोन हजार लोखंसख्या असलेल्या गावात सुमारे 200 वर्षापासून आजही ही परंपरा कायम आहे.
सविस्तर वृत्त असे की,
घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील दोनशे वर्ष जुनी असलेले पुरातन मंदिरात दिनांक 13 शुक्रवार रोजी नागपंचमी निमीत्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संदर्भित मंदिराला एक विशेष अशी परंपरा असून गावात यात्रा भरते यात्रेला नागनाथाची यात्रा नागपंचमी असे संबोधले जाते. या मंदीरामळेच गावाचे नाव नागोबाची वाडी अशे पडले आहे. पंरतु गावातील नागरिकांनी गावाचे नाव नागोबाची वाडी ऐवजी नागेशनगर अशे ठेवण्यात आले. या नागपंचमी दिवशी परीसरातील मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दिवशी तरुण पिढी लोक नागनाथाची पालखी घेऊन गोदावरी तीरावर गुंज या गावी जाऊन नागनाथची मुर्तीला स्नान घालून गुंज गावाला प्रदशना घालून नागोबाची वाडी गावात दिंडी निघुन मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतात. गावातील नागरिकांना या वर्षी मोठ्या प्रमाणात स्वच्छता करून मंदीराला कलर देण्यात आला. यामुळे या मुळे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या यात्रेसाठी संख्येने उपस्थित राहतात. मुख्यता म्हणजे ब्राह्मण समाजाची कुलदैवता असल्याने ब्राह्मण समाज तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ब्राह्मण समाजच्या वतीने अभिषेक करतात दर्शनासाठी रांगा लागतात. बाहेर जाऊन व्यापारी व्यापारी दुकानदार यात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात. दोनशे वर्ष अशी ही परंपरा दोनशे वर्षांपासून अखंडित चालू आहे जालना जिल्ह्यामध्ये असे एकमेव मंदिर आहे. असे पुरातन मंदिर कुठेही पाहायला मिळणार नाही नागनाथाची मूर्ती म्हणजे की महादेव येतो पण या ठीकाणी असे नाही असे पुरातन मंदिर दोनशे वर्षापुर्वी एका ब्राह्मणाने येथे बांधले या ठिकाणी त्या वेळी ची खुप मोठी बारव पण आहे या परीसरात नागपंचमीला खुप मोठे महत्त्व आहे..

 

या नागनाथाच्या आशीर्वादामुळे दोन वर्षापासून आमच्या गावात कोरोना पेशंट सापडलेला नाही आणि कोणी कोरणा यामुळे दगावले पण नाही आज ही नागनाथाला माननारे लोक खुप आहेत या मंदीराची यानंतर मी जसा पुढाकार घेऊन रंग रंगोटी केली तशी या नंतर तरुण मुलानी पुढाकार घ्यावा.

गोरखनाथ कोकणे मा.सरपंच

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!