घनसावंगी तालुका
आरती करचूंदे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील गुंज बु.येथील लक्ष्मणराव जाधव विद्यालयातील विद्यार्थ्यींनी आरती शहादेव करचूंदे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल मार्गदर्शक मोहसीन सय्यद,मुख्याध्यापक प्रभाकर शेळके, रमेश म्हस्के, भिकन गाढे,रामदास वाघमारे, विलास देसले,संदिप सटाले,अभिमन्यु टोके,शिवाजी हुंबे,अच्युत पटेकर, शंकर पटेकर, कुंदन पटेकर,यांनी सत्कार केला.