घनसावंगी तालुकादिवाळी अंक २०२१

नविन ग्रामसेवक यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

ग्रामसेवक एम व्ही पुरी यांचा सत्कार करताना विजयकुमार तौर

घनसावंगी ता.प्रतिनिधी / नितीन राजे तौर

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील ग्रामपंचायतीला 12 आपल्या कार्यातून परिश्रम घेऊन आदर्श गाव च्या दिशेने वाटचाल करून पहिले ग्रामसेवक किरण सोनमाळी यांची बदली झाल्यानंतर नविन ग्रामसेवक एम व्ही पुरी यांनी पदभार घेतला यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते विजयकुमार तौर,माजी उपसरपंच प्रकाश तौर,माजी तंटामुक्त अध्यक्ष मसुराम तौर,किशोर तौर,भास्कर मोरे,पत्रकार नितीन तौर,शिपाई लहू मोरे, पाणीपुरवठा सेवक गोविंद तौर हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!