ब्रेकिंग बातम्या

Bigg Boss Marathi 3 : नवीन कलाकारांची होणार बिग बॉसच्या नव्या घरात एंट्री?

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

images (60)
images (60)

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली.

पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी २’ ची ट्रॉफी जिंकली. .

हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण जाणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर येत्या १७ सप्टेंबर पासून1 बिग बॉस सिझन ३ सुरू होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!