कोरोना अपडेट
जालना जिल्ह्यात आढळले इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

07 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना /प्रतिनिधी
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 00 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर -6, मंठा तालुक्यातील निरंक,परतुर तालुक्यातील गुलखंड तांडा-1, घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील निरंक अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 07 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 07 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.