घनसावंगी तालुका

शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील लिंबी येथे शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना दि.15 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता घडली.
लिंबी येथील भूषण विलास तौर यांच्या शेतातील गट नंबर 103 मध्ये लिंबी शिवारात उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या विजेच्या तारांच्या घर्षणामुळे तीन एकर उस जळून घाक झाला आहे.शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.महावितरण उपकेंद्राक डून जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्यात आला.परीसरात विजेच्या तारा जीर्ण झालेल्या असुन ऊस जळण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. याकडे वरीष्ठांनी लक्ष देउन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी भुषण तौर यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!