कोरोना अपडेट
कोरोना रुग्णांत वाढ: जिल्ह्यात इतक्या व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 18 (ब्युरो) :-
जिल्ह्यात 09 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
जालना दि. 18 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 00 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर -1,खानेपुरी -1, सामनगांव -1 मंठा तालुक्यातील निरंक,परतुर तालुक्यातील परतुर शहर -1, घनसावंगी तालुक्यातील निरंक, अंबड तालुक्यातील दहेगाव-4, बदनापुर तालुक्यातील – निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील जवखेडा-1, भोकरदन तालुक्यातील निरंक, इतर जिल्ह्यातील -निरंक, अशा प्रकरे आरटीपीसीआरद्वारे 09 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 09 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.