घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथील जिल्हा परीषद शाळेत लसीकरण शिबीर

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत आज दि.(१८) शनिवार रोजी मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी आरोग्य समुदाय अधिकारी डॉ.कृष्णा कोकणे, आरोग्य सेवक चव्हाण, आरोग्य सेविका छाया मेश्राम, मुख्याध्यापक भिमराव जाधव,शिक्षक रामेश्वर पवार, वसंत गायके,जूनगरे अंगणवाडी कार्यकर्ती सोनाबाई राठोड, अमोल राठोड,यांच्यासह पदाधिकारी,ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!