दिवाळी अंक २०२१

न्यूज जालना डिझिटल दिवाळी अंक २०२१

महोदय , सप्रेम नमस्कार ,

images (60)
images (60)

आमच्या दिवाळी दिव्यांचा उत्सव अंधारातून उजेडाकडे जाण्यासाठीवा वाटाड्या असतो . आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जो अंधार तुमच्या आयुष्यात आला आहे . तो दाटलेला अंधार दूर करण्यासाठी आम्ही ‘ न्युज जालना लाईव्ह ‘ च्या रुपाने दिवाळी अंकाची पणती घेऊन येत आहोत . ही पणती उत्साह आणि उभारी देणारी आहे .

त्यात साहित्य , संस्कृती , राजकारण समाजकारण अर्थकारण , कृषी , आरोग्य करमणूक ज्ञान – विज्ञानासह नवीन तंत्रज्ञानाचा फराळ असणार आहे . ही वेळ आहे परीक्षेची आणि एकमेकांना ‘ साथ ‘ देण्याची आपल्या साथीच्या जोरावर आम्ही आजपर्यंत मोठी मजल मारली आहे . ही दिवाळीही आपण एकमेकांच्या साथी’ने साजरी करुया त्यामुळे आपली जाहिरातीची ‘ साथ / आम्हाला द्यावी , ही विनंती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!